आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): शासकीय, निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक व इतर संस्थांमध्ये कामानिमित्त येणारे दुचाकीस्वार नागरिक तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा तसेच इतर वाहन चालकांनाही हेल्मेट वापरासाठी प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालक तसेच वाहनमालकाविरूद्ध 4 एप्रिलपासून परिवहन विभाग व पोलीस विभाग यांचेकडून तपासणी करून मोटार वाहन कायदा व नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई तसेच अनुज्ञप्ती निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.
हेल्मेट वापराबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिल्या आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...