आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी:- तालुक्यातील अपंग,विधवा निराधार व्यक्तींना मिळनारे अनुदान वेळेवर प्रतिमाह ठराविक वेळेवरच मिळायला हवे. कारण अपंग हा बुद्धी ने विकसित असू शकते पन शरीराने कमकुवत, विधवा च्या बबतीतही तसेच बेसहारा, म्हातारे ज्यांचा आधार नसलेले असतात या गोष्टी वाचताना, ऐकताना आपल्याला कीती वाईट वाटत असेल तर पच सहा महीन्यात पासून या लोकांचे अनुदान थकीत आहे. काय परीस्थिती ओढवली असेल अनुदान न मिळाल्याने. याचा विचार राज्य व केंद्र सरकारने आवर्जून करायला पाहिजेत. काय ती तृटी दूर करावी. पाच सहा महिने हा कालावधी आपल्याला कमी वाटत असेल पन अपंग, विधवा, निराधार या व्यक्तींना काटकसरीचा खूप मोठा काळ आहे.
या गोष्टी तालूका, जिल्हा, महाराष्ट्र, केंद्र सरकारने समजने महत्वाचे आहे. आमदार, खासदार यांच पेमेंट पेन्शन थाबविले तर काय फरक पडणार आहे. कवडीचा फरक पडत नाही. कायमचा बंद केला तरी हे संपुर्ण जनतेला माहिती आहे. तरी सूद्धा त्यांना कोट्यावधी रुपयांची महलघर बांधून देणार सरकार. खरंच या निर्णयाची आवश्यकता होती का. एकीकडे अपंग, विधवा, निराधार व्यक्तींना सहा महीन्यापासून अनुदान नाही. दुसरीकडे सरकार २८८ आमदारांना ३०० घर बांधून देणार. अशा निर्णयाने आर्थिक दूर्बल सामान्य व्यक्तींना खर्च योग्य न्याय मिळणार का. काय गरज या निर्णयाची. हा प्रश्न आहे. काय अजब सरकार आहे. म्हणूनच जनता सांगते की गांधीजी, शिवाजी सारखे वागा तरच राज्यकर्त्यांना जनतेच्या मनात जागा. गरीब, सामान्य,आर्थिक, दूर्बल घटकांच्या अनुदानाच्या बाबती तरी शासनाने उदासीन धोरण वापरता कामा नये.
अपंग विधवा निराधार या लोकांचे वेळेवर अनुदान पोहचत नसल्याने व त्यांना न्याय मिळावा म्हणून अडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. वारंवार शासनाच्या उदासीन धोरणामुळे आर्थिक दूर्बल घटकांच्या लोकांना त्रास होतो. काय तृटी असल्यास ती लवकरात लवकर दूर करावी पन अपंग विधवा निराधार यांचे अनुदान ठराविक वेळेवरच मिळायला हवे. एवढेच नाही तर अपंग, विधवा, निराधार व्यक्तींना अनुदान लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सूद्धा निवेदनातून दीला.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...