Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव तालुक्यात आत्महत्या...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव तालुक्यात आत्महत्या च्या एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटना...

मारेगाव तालुक्यात आत्महत्या च्या एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटना...

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; नापिकी, अतिवृष्टीचा फटका ।। मुकटा येथील 70 वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन करून , आत्महत्येचा प्रयत्न

मारेगाव -तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरू असतानाच तालुक्याला आणखी  हादरून टाकणाऱ्या आत्महत्येच्या दोन घटना एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीच्या आधारे मौजा मुकटा येथील श्री.वामन श्रावण इनामे वय अंदाजे वय 70 वर्ष  या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केले असल्याचे त्याच्या मुलाच्या फोन वरून माहिती प्राप्त झाली असून त्या व्यक्तीला उपचारासाठी वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असल्याची ही माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.

तसेच तालुक्यातीलच खैरगाव (भेदी) येथे एका शेतकऱ्याने नापिकीला व खासगी कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी (ता.27) घडली आहे. आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथील शेतकरी  गोविंदराव पैकु आत्राम (वय 55) यांनी गावा लगत असलेल्या स्वतः च्या  शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे. परंतु शेता मध्ये या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठे नुकसान होऊन आता खासगी काढलेल्या कर्ज कसे फेडावे या विवेचनात त्यांनी रविवारी सकाळी शेतातील  एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नापिकी व अतिवृष्टीचा फटका बसल्याने ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गावात चर्चा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली असा आप्ते परिवार पाठिमागे आहे. याघटनेची माहिती मारेगाव पोलिसांना  सरपंच तुळशीराम कुमरे यांनी दिली आहे

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...