वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) : मागील दोन वर्षापासून कोवीड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बरेच दिवस शाळा बंद होत्या त्यानंतर हळूहळू वेगवेगळे निर्बंध घालून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या 24 मार्च दोन हजार बावीस रोजी च्या शासन निर्णयानुसार जवळपास सर्वच निर्बंध शिथिल करून शाळा पूर्ण क्षमतेने तसेच पूर्णवेळ सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिली आहे.
परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात..
Covid-19 परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शाळा पूर्णवेळ तर सुरू करण्यात आलेल्या आहेत परंतु विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी वर्ग एक ते नऊ व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीप्रमाणे एक तीन महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात न घेता ती एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात करण्याचे निर्देश देखील महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहे.
शनिवारी देखिल शाळा पूर्ण वेळ..
नियमित शाळा सुरू असताना आठवड्यातील एक बाजाराचा दिवस अर्धा दिवस किंवा सकाळी शाळा असते परंतु covid-19 मुळे शाळा बंद असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शनिवारच्या दिवशी असलेली अर्धा दिवस शाळा देखील पूर्णवेळ करण्याचे निर्देश याच शासनादेश नुसार देण्यात आले आहेत.
रविवारी देखिल भारणार शाळा..
वरील सर्व उपाय करूनही जर वेळ कमी पडत असेल तर शाळांच्या इच्छेनुसार रविवारी देखील शाळांमध्ये वर्ग बनवण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यात शासन निर्णयानुसार दिलेली आहे.
उन्हाळ्यात देखिल भारणार शाळा..?
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मागील एका पत्रकार परिषदेत उन्हाळ्यात देखील शिक्षकांना शाळा घडवावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे यासाठी उन्हाळ्यात देखील शाळा भरता येईल का याचा विचार करू असे म्हटले होते या पार्श्वभूमीवर यावर्षी हळद देखील शाळा भरण्याची शक्यता आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...