आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी :- आपल्या देशात १३० कोटी पैकी १३० कोटी जणांना आजारी संकटात जीवन आवश्यक वाटते. परंतु रक्तदान करावयाचे झाल्यास कारणे सांगतात. बर्याच जणांनी रक्तदान करून सर्वात श्रेष्ठ दान केल्याचे योगदानही दिले आहे. आजपर्यंत केलेल्या दानधर्म पैकी सर्वात श्रेष्ठ दान रक्त दान होय.
रक्त दान हे सर्वात श्रेष्ठ दान असण्याचे कारणही तसेच आहे. जग कीतीही समोर गेले असले तरी जगात कुठेही रक्त निर्मितीचा कारखाना बनवू शकले नाही. रक्त हे जीवीत प्राणीमात्रांमध्येच नैसर्गिकरीत्या तयार होत असते. यासाठी रक्त दान हे सर्वात मोठे श्रेष्ठ दान होय.
याचेच एक उदाहरण दिसून आले. मुकूटबन येथील मोहन पारशीवे यांचे नातलग लक्ष्मन तुकाराम कामतवार रा. शिवनी ता.घाटंजी हे यवतमाळ येथील दवाखान्यात उपचार चालू असताना ईमरजन्शी रक्ताची आवश्यकता पडली. तेव्हा मोहन पारशीवे यांना कळताच प्रफुल भोयर यांच्याशी संपर्क साधला मुकूटबन येथील युवक प्रफुल भोयर यांनी प्रीयल पथाडे, गणेश मूद्दमवार यांना संपर्क करून ईमरजन्शी रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती दिली तेव्हा गणेश मूद्दमवार, प्रफुल भोयर, प्रीयल पथाडे हे तिघेही एकमेकांच्या सहकार्याने (ब्लड फोंडेशन) ब्लड बॅंकेच्या संपर्कात राहून. प्रफुल भोयर यांनी खुप कमी वेळात ब्लड डोनर उज्वल ओमकार यांचा शोध घेतला व यवतमाळ रूग्णालयात प्रफुल भोयर हे उज्वल ओमकार यांना स्वता घेऊन दोघेही तात्काळ पोहोचले तेव्हा उज्वल ओमकार यांनी मानुसकीची जाणीव ठेवत लक्ष्मन तुकाराम कामतवार यांच्यासाठी O+ गट रक्तदान करून सर्वात श्रेष्ठ दान दिल्या पैकी असल्याचे दिसून आले. त्यमुळे उज्वल ओमकार यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यामुळे मोहन पारशीवे यांनी उज्वल ओमकार सहीत प्रफुल भोयर, प्रियल पथाडे,गणेश मूद्दमवार यानी ईमरजन्शी ब्लड मिळवून दिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...