वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राजुर कॉलरी येथे रयतेचे राजे, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी नुसार 21 मार्च रोजी विविध कार्यक्रम घेवुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे शाखा प्रमुख अमृत ओमप्रकाश फुलझेले याच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
यात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच सूर संगीताचा व बाल कलाकाराणी नृत्य सादर केले व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी जि. प.सदस्य , संघदीप भगत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक भगत, माजी उपसपंचा सौ.प्रणिता ताई मो.अस्लम, ग्रा.प.सदस्य,समाजसेवक लीलाधर आरमोरीवार,ओम चिमुरकर,अमर तितरे,सौ.बबिता सिंग,रेहाना सिद्दीकी, आदी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.प्रणिता ताई मो.अस्लम यांनी केले,तर,सूत्रसंचालन ,सो.दिशा अमृत फुलझेले यांनी केले.व आभार अमृत ओमप्रकाश फुलझेले यांनी मानले.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, शिनू दासरी, महेंद्र राजगळकर, अभीजीत सुरशे ,सचिन भालेराव,आकाश जोगदांडे ,वैभव परोधी, आकाश बोलगलवार, बादल प्रसाद ,अश्फाक खान ,बादल यादव, आदित्य यादव, सुरज डोहे साहिल कवाळे , वैभव जूनघरी आदींनी परिश्रम घेतले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...