आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी तालुक्यातील मुकूटबन येथे ग्रामपंचायत अंतर्गत सफाई कामाचा विचार केला तर नालीतील गाळ कचरा साफ सफाई करणे आवश्यक आहे. परंतु नाली साफ स्वच्छ करताना नाली बाहेर गाळ कचरा काढने म्हणजे साफ सफाई होत नाही. सोबतच नाली बाहेर काढलेला गाळ कचरा वेळीच गावा बाहेर करने आवश्यक आहे. अशा कारणांमुळे मोहन पारशीवे या व्यक्तीने ग्रामपंचायत मध्ये तक्रार अर्ज केला आहे. अर्जा मध्ये मुकूटबन येथील मोहन पारशीवे वार्ड क्रं १ रा. पिंप्रड रोड यांच्या घरा समोर नालीतील काढलेला कचरा नाली जवळ एक दीड महीण्यापासून ढीग साचला होता. तो कचरा उचलण्यास ग्रामपंचायत सदस्य यांना फोन वरून व तोंडी माहीती वारंवार दीली परंतु गाळ कचरा उचलण्यात आला नाही.
अखेर मोहन पारशीवे यांच्या म्हातारी आईने स्वता गाळ कचरा पावडा टोपल्याने उचलून साफ सफाई केली. आईची तब्येत आधीच बरोबर नाही त्यामुळे नाली बाहेर काढलेला कचरा उचलण्यामुळे आईच्या तब्येतीत बिघाड होऊन नुकसान झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...