वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान अंतर्गत शहरातील प्रभाग क्र.11 मधील रस्ता व नालीचा बांधकामास निधी मंजूर झाला.येथील रस्ता व नालीच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांचे माध्यमातून खासदार धानोरकर यांचे कडे युवा सामाजिक कार्यकर्ता नागेश रायपुरे यांनी मागणी केली असता,अखेर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
शहरातील प्रभाग क्र.11 मधील शेख नब्बू कुरेशी ते रेनुदास काळे यांचे घरापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची व नालीची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था निर्माण झाली होती.याची दखल प्रभागातील युवा सामाजिक कार्यकर्ता नागेश रायपुरे यांनी घेतली व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांच्या माध्यमातून खासदर बाळूभाऊ धानोरकर यांचे कडे मागणी केली होती.
खासदार धानोरकर यांनी मागणीची दखल घेत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असता.खा.धानोरकर यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा वार्षिक योजना 2021-2022, नगरोत्थान अंतर्गत प्रभाग क्र 11 मधील कुरेशी ते काळे यांचे घरापर्यंत रस्ता व नालीचे बांधकामास अखेर 31,25,708/- रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.व लवकरच या रस्ता नालीच्या बांधकामास सुरवात होणार असल्याने प्रभागातील नागरिकात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...