वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव :--तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड
येथील क्रांती वीर बाबुराव शेडमाके जयंती महोत्सव समितीच्या वतीने दिं २० मार्च २०२२ रोज सोमवारला कोल्हे सभागृह वसंत जिनिंग येथे बाबुराव शेडमाके जयंती निमित्य समाज प्रबोधन व नगरपंचायतीच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना पुरके म्हणाले की आदिवासी ने केलेले संघर्ष व क्रांतिकारी चा इतिहास नव्याने लिहिणे व जतन करणे हे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी केले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बळवंत मडावी (कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र ) यांनी सुद्धा आदिवासी जमातीवर शासक जातीकडून होत असलेला अन्याय अत्याचार तसेच स्वातंत्र्यानंतर तयार झालेल्या कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने आदिवासी ने न्याय दिला नाही उलट आदिवासीचे हिंदूकरण करून आदिवासी ची जल जंगल जमीन पळून आदिवासीचे संविधानिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक हक्क नाकारण्याचे काम या आरएसएस प्रणित पक्षाने केले असा घणाघाती आरोप यावेळी बळवंत मडावी यांनी केला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रवीण देशमुख सुप्रसिद्ध वक्ते यवतमाळ तसेच साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भगवंत मेश्राम उत्तम गेडाम यांनी बाबुराव शेडमाके यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा अरविंद वादोनकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा ओबीसी सेल, तसेच मा रवींद्र शेराम नगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव, जानराव गिरी उपाध्यक्ष नगरपंचायत राळेगाव, बाळकृष्ण गेडाम साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते, प्रल्हाद सिडाम सामाजिक कार्यकर्ते, निलेश रोटे माजी उपसभापती पंचायत समिती राळेगाव, शंकर तोडासे सावंगी ,वनिश भोसले सामाजिक कार्यकर्ते, धनंजय पुरके,आदि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामचंद्र मेश्राम ,नानाजी कोवे, रंजीत परचाके, अंकुश कुमरे, नंदलाल सोयाम, मंगेश कन्नाके, मारोती उईके, पुरुषोत्तम शेराम, अनिल कुमरे,संगीतराव कुमरे,शंकर पराते, मोरेश्वर,सलामे,प्रदीप उईके, अरविंद केराम,वाल्मिक मेश्राम,गणेश कुडमथे, अनुराग मरसकोल्हे,मधुकर पावले, नामदेव धुर्वे,नितीन शेडाम, जीवन मेश्राम, बबनराव चिडाम,गजानन तुमराम, आदींनी सहकार्य केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...