Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / छत्रपती शिवाजी महाराज...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार शिवसेना तर्फे भव्य उत्साहात साजरी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार शिवसेना तर्फे भव्य उत्साहात साजरी...

प्रवीण गायकवाड ( राळेगाव तालुका प्रतिनिधी):                 राळेगाव तालुका व शहर शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले होते.  दिनांक 21 मार्च 2022 रोज सोमवारला सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा व माल्यार्पण राळेगाव शिवसेना तालुकाप्रमुख श्री.विनोद काकडे यांनी केले तसेच आपल्या प्रास्ताविक भाषणात दरवर्षी उत्साहात भगवा ध्वज फडकवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी प्रमाणेच साजरी व्हावी कारण छत्रपती हे आपले दैवत आहे व देवतांची पूजन हे तिथीनुसार होते. आज वारकरी मंडळ, भजनी मंडळ , आकर्षक देखावे  तथा ढोल व ताश्याच्या गजरात ठरवलेला संकल्प उत्साहात साजरा होत आहे हे पाहून आनंद द्विगुणित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा व त्यांची शिकवण आपण प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवावी, याच उद्देशाने आपण सर्व शिवभक्त मिळून एकत्रित येऊन शिवजयंती साजरी करत आहोत.

 तसेच शहर प्रमुख श्री.राकेश राऊळकर यांनी भव्य शोभायात्रेचे अत्यंत बारकाईने नियोजन केले. श्री.अमर ठाकरे यांनी अश्वारूढ होत छत्रपती शिवाजी यांच्या वेशभूषेत, कु.रुची राऊळकर व कु.पूजा भोयर यांनी राजमाता जिजाऊ तर कार्तिक   तुमाणे याने माळव्यांसहित बाल शिवाजी यांच्या वेशभूषेत ४० भजनी मंडळ व वारकऱ्यासोबत रथावर शोभायात्रेत सहभागी झाले.   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राळेगाव शिवसेना तालुका व शहर पदाधिकारी - , युवासेना तालुका व शहर पदाधिकारी , महीला आघाडी तालुका व शहर  पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले .

शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवसैनिक, युवासैनिक,महीला आघाडी तसेच राळेगाव तालुक्यातील सर्व शिवभक्ताचे संतोष कोकुलवार शिवसेना नगरसेवक तथा बांधकाम सभापती यांनी आभार मानले.

 शोभायात्रेत प्रामुख्याने धनराजजी श्रीरामे शंकर गायधने इमरान पठाण, चांदखॉ कुरेशी, शेषराव ताजणे उपतालुका प्रमुख ( वडकी ) विजय पाटिल उपतालुका प्रमुख ( वरध ) प्रशान्त वान्हेकर . उपतालुका प्रमुख ( जळका ) इंन्दल राठोड विभाग प्रमुख ( वरध ) नानाजी वनस्कर विभाग प्रमुख ( वडकी ) श्रीकांत महाजन विभाग प्रमुख ( धानोरा ) मनोज वाकुलकर विभाग प्रमुख ( जळका ) सचिन झाडे विभाग प्रमुख ( झाडगाव ) प्रदिप चिव्हाणे विभाग संघटक ( जळका ) सौ वर्षाताई मोघे तालुका प्रमुख महिला आघाडी, लताताई भोयर शहर प्रमुख महिला आघाडी सौ श्रृति जगदिश सरदार . सौ . रिता राकेश राउळकर .. अमोल राउत युवासेना तालुका प्रमुख . अखील निखाडे युवासेना उपतालुका प्रमुख . वृषभ दरोडे युवासेना उपतालुका प्रमुख विशाल चरडे युवासेना विभाग प्रमुख अमर मिसेवार दिपक येवले . मनोज राउत . भोलाजी गेडाम . अंकुश गेडाम . उमेश कुमरे . राजु देवकर . प्रदिप वडस्कार गजानन वडस्कार . प्रकाश तांबे, अमोल चव्हाण विरेन्द्र मोघे अमोल शेन्डे देवरावजी शिवरकर , दिलीप खुडसंगे . विजय शेन्डे उपसरपंच (वर्णा ) अमोल गेडाम . शुभम रामगडे . हर्षल वाटकर . गजानन लव्हाडे . बंडु संगेवार . अक्षय तेलंगे . उमेश राठोड . जीवन राठोड . हनुमान डाखोरे गणेश जांभुळकर . भोला - एकोणकर . गोलु चौधरी . अजय झाडे गणेश काळे . शंकर घोटेकार . दिलीप पाल . सुनिल झाडे . विठ्ठल जोगी . गणेश चौधरी . तथा शेकडो च्या संखेत शिवसैनिक उपस्थित होते .शोभायात्रेला गुरुदेव सेवा मंडळाचे सुधिर चौधरी . गंगाधरजी घोटेकार विशेष सहकार्य लाभले .

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...