Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / गरजूंची ४५ वेळा रक्तवाहिनी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

गरजूंची ४५ वेळा रक्तवाहिनी बनलेत विनोद अक्कलवार.

गरजूंची ४५ वेळा रक्तवाहिनी बनलेत विनोद अक्कलवार.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:  महसूल विभागात काम करतांना आपल्या सामाजिक उपक्रमामुळे सदैव चर्चेत असनारे राळेगाव तहसील अंतर्गत काम करनारे गुजरी येथिल तलाठी विनोद अक्कलवार यांनी आतापर्यंत ४५ वेळा रक्तदान करून गरजूंना मदत करून त्यांचे आयुष्याची रक्तवाहिनी बनण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.

तलाठी म्हणून काम करतांना विनोद अक्कलवार हे सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने रक्तवाहिनी मित्र परीवारच्या माध्यमातून विविध ठिकाणी रक्ता्दान शिबीरांत रक्तदान करतात तसेच सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून रक्तदान शिबीराचे आयोजन देखिल करतात. 

यवतमाळ जिल्ह्यात रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यासाठी लागनारा रक्तपुरवठा हा देखिल जास्त असल्याने विनोद अक्कलवार हे रक्तवाहिनी मित्र परीवारच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यकतेनुसार रक्तदान करतात अश्यातच रविवार दि. २० मार्च २०२२ रोजी विदर्भ पटवारी संघ यवतमाळ द्वारा सोणू मंगलम घाटंजी येथे आयोजित रक्तदान शिबीरात विनोद अक्कलवार यांनी ४५ वे रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला आहे यावेळी  वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ रक्तपेढी विभाग उपस्थित होते. वाढता उन्हाळा बघता रक्तदात्यांनी स्वत: रक्तदान करण्याचे आव्हान रक्तवाहिनी मित्र परीवारचे पवन बोंडे पाटील यांचेकडून करण्यात आले. यावेळी विदर्भ पटवारी संघाचे बाळकृष्ण गाढवे,संजय अनव्हाने,निमकंडे,सुर्वे,कामराज चौधरी,संजय मारकड, रूपेश थोटगे,गजानन सुरोशे,राजू मानकर,चेतन ठाकरे, नविन खोब्रागडे व तलाठी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...