वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
कू.स्वाती ठेंगणे यवतमाळ जिल्ह्यातिल मारेगाव येथील रहिवासी आहेत , स्वाती ही शालेय शिक्षण घेत असतानाच समाज सेवेची ध्यास ठेवून एका नेहरु युवा केंद्र राष्ट्रीय स्वयंसेविका असुन सुद्धा अशा विविध संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करीत आपल्या प्रभावी वक्तव्यातून महाराष्ट्रच नव्हे तर, अनेक राज्यामध्ये समाजप्रबोधन करुन युवापिढीसाठी आदर्श ठरत आहे.
नुकताच स्वाती हिला हैदराबाद येथील भारतीय विद्या भवनमध्ये आंतरराष्ट्रीय नारी सन्मान (sifa award 2022) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी HMFC चे डॉ. दिपक राऊत , प्रभावी वक्त्या जया किशोरीजी , बेटि बचावो बेटी पढ़ावो अभियांन चे ब्राण्ड अम्बिसीड़र डॉ. प्रशांत गायकवाड यांचा हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
कमी वयात आंतराराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केल्यामुळे तिचे जिल्ह्यामध्ये कौतुक केले जात आहे. पुढील कार्याकरिता तीला प्रोत्साहन दिले जात आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...