वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
----------------------------------------
राळेगाव तालुका प्रतिनिधी-प्रवीण उद्धवराव गायकवाड
राळेगाव तालुक्यातील मेंघापुर येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. मेंघापुर र.न.६११ या संस्थेचे. मानकर गटाचे सदस्य बिनविरोध सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यात सहकार क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून आपली पकड मजबूत करणारे नेते सहकार क्षेत्राचे म्हणून राळेगाव तालुक्यात आपली ओळख निर्माण करणारे नेते मा.प्रफुल्ल भाऊ मानकर यांनी. युवा शेतकरी पँनलच्या नावाने मेंघापुर ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर संचालक मंडळ उभे करून निवडणूक लढविण्याची तयारी केली. यात प्रफुल्ल भाऊ मानकर गटाचे उमेदवार १३ पैकी १२ उमेदवार अविरोध निवडून आले तर १ उमेदवार हा १६ मताने विजयी झाला असल्याने १३ पैकी १३ ही उमेदवार विजयी झाले आहे. यात कर्जदार गटातून नितीन विनायकराव काकडे, मधुकर नामदेवराव खडसे, हनुमान नामदेवराव खडसे,प्रविण वामनराव गोतमारे, प्रकाश जनार्धन डोंगरे,उमेश पांडुरंगजी बोरकर,दिनेश मारुती बोरकर,महेश दादाजी राऊत, तर अनु जाती जमाती मधून श्रावण नारायण वासेकर तर ईतर मागास प्रर्वगा तुन दिपक महादेवराव काकडे तर भटक्या विमुक्त जाती मधून उदेभान कीसनाजी नागपूरे तर महिला प्रतिनिधी म्हणून प्रभाताई मारोतराव हीवरकर व तानाबाई माधव चौधरी हे विजयी झाले. वरील सर्व विजयी उमेदवार यांनी आपल्या विजयाचे श्रेय सहकार क्षेत्राचे नेते मा. प्रफुल्लभाऊ मानकर व नितीन सुधाकरराव खडसे (सरपंच),शेखर डोंगरे,शंकर थुल,उमेश काकडे,मंगेश काकडे,श्रीकांत काकडे,अमोल ताकसांडे,योगेश नागपुरे,बंडूजी राऊत,संजय बोरकर यांना दिले तर निवडणूक अधिकारी म्हणून चौधरी मँडम,भगत साहेब,सोयाम साहेब, खरतडे साहेब, सचिव येडसकर साहेब, रुपेश ठाकरे,पंकज गावंडे, भेदुरकर यांनी काम केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...