Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / महागांव ग्रा.वि.का.स.संस्थेची...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

महागांव ग्रा.वि.का.स.संस्थेची निवडणुक अविरोध.

महागांव ग्रा.वि.का.स.संस्थेची निवडणुक अविरोध.

मारेगाव: ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था महागांवचा कार्यकाळ संपल्यामुळे संचालक मंडळाची निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. 17मार्च ही तारीख या निवडणुकीची जाहिर करण्यात आली होती.13 संचालकाची संख्या असलेल्या येथील सभासदानी संस्थाचा निवडणूक खर्च वाचविंन्यासाठी ही निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . सर्व सभासदानी एकत्रित येवून सर्व समावेशक आशा उमेदवाराना पाठिंबा देत इतरानी उमेदवारी दाखलच केली नाही. स्थानिक सहकार क्षेत्रात अत्यंत महत्व असलेली ही सोसायटी अविरोध झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सन 2022ते 2027या पांच वर्षाच्या कलावधिसाठी पार पड़लेल्या अविरोध निवड मध्ये महिला राखिव प्रतिनिधि मतदार संघतून मंगला निब्रड, सुंनदा पिम्पलशेड़े,अनु. जात /जमात प्रतिनिधि मतदार संघतून विष्णु अत्राम,व्ही. जा. भ. ज. प्रतिनिधि मतदार संघतून विनोद चाहनकर, इतर मागास वर्ग प्रतिनिधि संघतून गणपत दौलत ढवस, सर्वधारण कर्जदार प्रतिनिधि संघतून गजानन खापने, विलास नेहारे, श्रावण बोंडे, हरिदास येसेकर, बापूराव डाउले, विनोद ठावरी, सुधाकर बलकी, बाळा गाडगे, यांचा समावेश आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.बी. नैताम यांनी काम पाहिले. अविरोधसाठी पैनल प्रमुख माज़ी सरपंच प्रदीप डाहुले, उपसरपंच अविनाश लांबट चंद्रशेखर थेरे, दिनेश गेड़ाम, गणेश खुसबूरे, नारायण बलकी, भालचंद्र गाडगे इत्यादिनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...