Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / वणी ते बोरी हायवे चे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

वणी ते बोरी हायवे चे काम मुकूटबन बस्थानक येथे वर्षभरापासून रखडलेल्य अवस्थेत.

वणी ते बोरी हायवे चे काम मुकूटबन बस्थानक येथे वर्षभरापासून  रखडलेल्य अवस्थेत.
ads images

ता प्र : झरी तालुक्यातील मुकूटबन येथील बस स्थानक चौकातून जाणारा वणी ते बोरी हायवेच्या मुकूटबन मधल्या कामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा आहे. मागील  दोन वर्षात मुकूटबनच्या बस्थानक मुख्य रस्त्यावर डीव्हायडर होणार, हायमास्ट लागले जाणार असल्याच्या चर्चा व्हायच्या परंतु काय माहीत कूणाची नजर लागली अजून पर्यंत रस्त्यामधील इलेक्ट्रीक खांब, अतिक्रमण जैशे थे च्या स्थितीत असल्याचे दिसते. मुकूटबन येथील रस्त्यावरील इलेक्ट्रीक खांब काढण्याचा कांट्रॅक्ट दिला असल्याच्या चर्चा होत्या पन अजून काहीच झाले नाही. 

कायर, पाटन, लिंगटी सारख्या ठिकाणी मात्र याच मार्गाच्या विकसीत कामामुळे त्या गावचे बस स्थानकावरील सौंदर्य फुलले. मुकूटबन हे गाव तालूक्यात सर्वात मोठे गाव आहे, जिल्ह्यातून मुकूटबन ग्रामपंचायत ही सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत आहे. परंतु स्थानिक प्रशासन या मार्गा बद्दल काहीच चर्चा करताना दिसत नाही.  मुकूटबन मधील  लोकप्रतिनिधींची मुख्य समजली जाणारी मानसे गप्प आहे. या विषयावर आमदार कडे चर्चा करून समश्या मांडायला पाहिजे. समश्या जैसे थे ठेवून राजकारण करतो म्हणनार्याला फारस महत्व राहात नाही. 

या गोष्टी त्या गाव पुढार्यांनी समजून घ्यायला पाहिजे. मुकूटबनच्या  मुख्य रोड रस्त्यावरील सौंदर्यीकरणा सोबतच जड वाहतूकीमुळे खडकी ते मुकूटबन च्या मध्ये असणार्या नाल्यावर  पूलाची आवश्यकता आहे. तसेच मुकूटबन जवळच रूईकोट कडे जातांना बालाजी जिनिंग जवळच्या नेहमी वाहणार्या नाल्यावर उंच समांतर पूलाची आवश्यकता आहे. हे दोन्ही पुलाची नुतनीकरण लवकर व्हावे कारण बरेच अपघात झाले. 

स्थानीय प्रशासनाने याबाबत लोक प्रतिनीधीशी विषेस चर्चा करून आपल्या क्षेत्रातून जाणाऱ्या मार्गाचे कामे जलद गतीने सुरू करण्यावर भर द्यावा. असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण मुकूटबन बस्थानक जवळून जाणाऱ्या या महामार्गाच्या विकासक रस्ता बांधकामामुळे मुकूटबन च्या सौंदर्यीकरणात नक्की वाढ होईल, दळणवळण सोईचे होईल, अपघातात कमतरता दिसेल, पार्किंग व्यवस्था वाढेल अशा कारणांनी लोकप्रतिनिधींनी विषेस लक्ष द्यावे अशी स्थानिय नागरीकांची मागणी आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...