वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेली बोरी (गदाजी) येथील गोटमार यात्रा होळीच्या शुभमुहूर्तावर भरत असून या यात्रेतील गोटमार बघायला दूरदूरून भाविक बोरी येथे येत असतात. अंगावर शहारे आणणारी ही यात्रा दरवर्षी रंगपंचमी या दिवशी भरत असून ती अनेकांचे आकर्षण बनलेली आहे.
तालुक्यातील प्रसिद्ध असलेले बोरी येथील गदाजी महाराज यांच्या
पावनभूमीमध्ये होळीच्या पर्वावर या यात्रेचे आयोजन केले जाते. बोरी येथे संत गदाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. त्या खालून पाण्याचा अखंड झरा वाहत होता अशी माहिती आहे. सकाळी कबड्डी सामना खेळला जातो. बाद झालेल्या एका गड्याची प्रेतयात्रा संपूर्ण गावात फिरवल्यानंतर काही वेळातच गोटमारीला सुरवात होते.
यामध्ये सुमारे 40 ते 50 होळकर भाग घेतात. पटांगणात व बुरुजावर अगोदरच गोट्यांचे ढीग लावलेले असतात. बुरुजावरील व पटांगणात असलेल्या होळकरांमध्ये गोटमार चालू असताना एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते. या संपूर्ण खेळात गावकरी गदाजी महाराजांचा जयजयकार करीत असतात. नंतर मूर्च्छित झालेल्या गावकर्याला मंदिरात नेण्यात येते. त्या ठिकाणी मंदिराचा पुजारी त्याला अंगारा लावतो. काही वेळाने हा व्यक्ती बरा होतो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे.
गोटमार बघण्यासाठी विदर्भ तसेच नजिकच्या राज्यांतून भाविक येत असतात. आज शुक्रवार रोज दि. 18 मार्च रोजी सकाळी गोटमार व त्यानंतर काला करण्यात आला होता भाविक भक्तांनी गोटमार यात्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...