वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :यवतमाळ स्त्री म्हणजे जन्मदानी, संस्कृती नाविण्याचा वसा, घराचे घरपण, महान कार्याची उच्चशिखर प्राप्त करणारी स्त्री ही असून जिच्या हाती पाळण्याची दोरी ti जगाला उदारी अशी सर्व क्षेत्रात स्त्रीची म्हणती असून,त्या महिलांच्या कार्या प्रती, तूझ्या उत्तुंग भरारी पुढे! गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली, विश्व ते सारे वसावे, ह्या काव्य मय पगतीतून महिला दिनी पुरष्कार प्राप्त शाईस्ता अय्युब खान भारतीय मुस्लिम महिला संघटन अध्यक्ष व साप्ताहिक महिला वेदनाच्या संपादिका यानी ह्या वेळी विचार मथन केले हा कार्यक्रम राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतामाळ जि.वतीने जगतिक महीला दिना निमित्यान पुरस्कार वितरण सोहळा दि . १२ मार्च २०१२ ला पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण सोळा घेण्यात आला क्रायक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ. विद्याताई खडसे ह्या होत्या तर उद्घाटक सौ कालींदाताई पवार जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ,यांची उपस्थितीत व सत्कार मूर्ती सुचीताताई पाटेकर शिक्षणाधिकारी अकोला, जयश्री राऊत शिक्षणाधिकारी यवतमाळ, मनीषा सावळे जन माहिती अधिकारी यवतमाळ, माधुरीताई मडावी मुख्य अधिकारी यवतमाळ, ऍड.संजना गभणे बाल न्यायाधिकरण यवतमाळ, दीपमाला भेंडे पोलीस निरीक्षक लोहारा, मंगलाताई माडवे उद्घोषक आकाशवाणी यवतमाळ, स्वाती पाटील उद्योजक यवतमाळ, मंदाताई वाघमारे अंगणवाडी सेविका, मडकोना यांची उपस्थिती विचार मंच्यावर होती, या वेळी समोर बोलताना न्यूयार्क मध्ये 1908साली प्रथम कपडा कंपनीच्या विरोधातमहिलांनी आंदोलन छेळून आपले हक्क आंदोलन करून जागृती निर्माण केली, यावरून अमेरिकेत 8मार्च 1908ला घा्यवान हेथे प्रथम महिला दिन साजरा केला गेला, तर 1910रोजी क्लारा झेटणी हीने महिला दिन साजरा करण्याची जगभर कल्पना रुजवली गेली, भारत देशात सुद्धा या आधीच महिलांची कर्तबगिरी अजरामर असून खऱ्या संस्कृतीच्या जननी हया महिलाच असल्याचे समोर येत असून, तीच सन्मान माते प्रमाणे केला पायजे कारण ती एक आई आहे, ही प्राचीन संस्कृती असून तिचे जतन झाले पायजे असे वैक्तव्ये शाईस्ता खान यानी केले, ह्या वेळी सत्कार मूर्ती महिलाणा स्मुर्तीचिन्ह,टॉफी सालश्रीफळ,देऊन महिलाचा त्याच्या कार्याप्रती समाजात असलेले योगदान लक्षात घेऊन सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी विजय डांगे प्रत्रकार संघाचे विदर्भ संघटक व विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय, प्रतिकार संघाचे . . पदमाकर घायवाण, संतोष डोमाळे, प्रफुल मेश्राम, मुझसर शेख,अशोक उमरलकर, अरफीक शेख,प्रशांत ढाले,रवींद्र चरडे ( विदर्भ सहसंघटक ) वि.भि सहसंघका डी के हनुवते,नरेन्द्र थुळ ( जील्हा उपाध्यक ) महीला दिलाचे औचित्य साधुन गेल्या वर्षापासून राष्ट्रीय प्रकार संघाच्या वतीने यवतमाळ जिल्हातील आपआपल्या क्षेत्रात विषेश उल्लेखनीय कामगीरी बज्यावण्याऱ्या रा. वि. पत्रकार संघव्दारे महीलाणा प्रदान करण्यात आला या कार्यक्रमचे सूत्रसंचालन विद्याताई चिंचोरे यानी केले तर आभार प्रभाकर वडे प्रास्ताविक पदमाकर घा्यवान यानी मानले होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...