आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी जामनी: तालुक्यातील अडेगाव येथे मल्हारराव होळकर युवा मंच च्या वतीने बुधवार दिनांक १६ मार्च २०२२ रोजी अडेगाव येथे मल्हारराव होळकर चौक नामकरण व श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला . समाजाचे अटीतटीच्या लढतीत धनगर समाजात दुफळी निर्माण झाली होती,अनेकांनी समाज बांधव ऐकात्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले पण असफलचं ठरले. मग काही युवकांनी पुढाकार घेत समजोधाराच कार्य हाती घेतले व यशस्वी झाले.जे तरुण पिढी करू शकते ते एक बुजुर्ग मंडळी करू शकत नाहीत,हे समाजाला कडल. व अनेकांनी आम्हाला साथ दिली व श्री विलास पाटील शेरकी सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही पुढे सरसावलो, व युवकांनी संघटित होऊन एक महाराजा यशवंतराव होळकर युवा मंच या नावाने कमिटी स्थापन केली, व कामाचा सपाटा लावला ,आणि ३० जानेवारीला कमिटीची स्थापना करण्यात आली व पुढे चालून येवढ्या मोठ्या अडेगाव नगरीत श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती साजरी केली.
समाजाच्या मध्यभागी असलेल्या चौकाला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर चौक असे नामकरण सोहळा पार पाडला त्यासाठी उद्घाटक म्हणून गावच्या सरपंच मॅडम सीमाताई लालसरे ,पांडुरंगा जी पंडीले ,रघुनाथ जी कांडारकर, विकास जी चीडे गुरुजी ,मंगेश जी चामाटे, आशिष साबरे सर गुरुदेव भाऊ चीडे , शितारामजी पिंगे ,संजयजी दातारकर , सौ. लताताई आत्राम माझी पं.स. सभापती तथा उपसभापती मा.वाघुजी उरकूडे से.नी शिक्षक, यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले,यावेळी सर्व पाहुणे व धनगर समाज बांधव,गावातील नागरिक उपस्थित होते.येळकोट येळकोट जय मल्हार च्या गर्जनेने सारा आसमंत दुमदुमून गेला,पिवळ्या रंगाच्या छटा,पताका घेऊन,ढोल ताशांच्या गजरात परिसर दणाणून गेला या मंगल प्रसंगी फलक अनावरण सोहळा संपन्न झाला . आणि सर्व पाहुणे व उपस्थित सर्व पुढील कार्यक्रमासाठी सर्वजण हनुमान मंदिराचे सभागृहाकडे आले . व सर्व स्थानापन्न झाले. सर्वप्रथम पाहुण्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन व हार अर्पण करण्यात आले, व लगेचच स्वागत समारंभ पार पडला,सर्व प्रथम अहिल्या वंदनेने सुरुवात केली,छोटी मुलगी मयुरी गोंडे हिने आपले विचार व्यक्त केले,नंतर उज्वल बोधे हा सुध्दा बोलला,नंतर मा. आशिषजी साबरे सर यांनी जयघोष देत समाजाच्या प्रगतीसाठी व्यथा मांडल्या,सोबत विकास जी चिडे गुरुजी. यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून सर्वांना मंत्र मुक्त केले ,सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी धनगर आरक्षण विषयी विचार व्यक्त केले,कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक प्रतीक उरकूडे यांनी केले, व विलास शेरकि यांनी युवा मंच या टीमची माहिती दिली, व रघुनाथ जी कांडारकर यांनी मल्हार राव होळकर यांच्या विषयी सखोल मार्गदर्शन केले, व अध्यक्षीय भाषण समाजाचे ज्येष्ठ वाघुजी उरकुडे यांनी केले,या कार्यक्रमचे उद्घाटक म्हणून सरपंच सीमाताई लालसरे तर अध्यक्ष म्हणून वाघुजी उरकुडे होते,प्रमुख उपस्थिती ग्रा. पं . सदस्य गंगा ताई काटकर,वंदनाताई पेटकर ,संजय जी आत्राम,अरुण जी हीवरकार ,भास्कर जी सुर,दिनेश जी ठाकरे, माया हिवरकर,सविता आसुटकार ,निर्मला पानघाटे ,संतोष पारखी, आणि सामाजिक कार्यकर्ते सीताराम जी पिंगे ,संजय जी दातरकर, मोहन जी पानघाटे,अशोक जी उरकुडे पो.पाटील अडेगाव ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निर्मला दातारकर ,सुधाकर जी उरकुडे, विलास शेरकि ,सामाजिक कार्यकर्ते मंगेश जी पाचभाई,पांडुरंग जी उरकुडे, भाऊराव जी चामाटे , लटारी जी बोधे, संतोष शेरकि, यशवंतराव होळकर युवा मंच चे अध्यक्ष उमेश शेरकी , धनंजय गोंडे, प्रतीक उरकुडे,संदीप येवले,देवानंद येवले,प्रफुल बोधे ,सुभाष नीपुंगे,प्रशांत गोंडे, भारत जी उरकुडे, प्रमेश येवले, अरुण जी येवले,अनिल काकडे, अनोज चामाटे,सौजन चामाटे,आशिष येवले,नितेश बोधे,प्रवीण बोधे,मारोती गोंडे, अविनाश येवले,कृष्णदेव उरकुडे,संतोष शेरकी, अशोक येवले,आशुतोष येवले ,गंगाधर बोधे,विजय बोधे,सतीश शेरकी,खुशाल शेरकी ,निलेश उरकूडे पवन गोंडे,सुनील काकडे,प्रशांत शेरकी धीरज गोंडे ,आकाश गौरकर ,पंकज उरकुडे ,अभिलाश उरकुडे,राजु उरकुडे, विजय उरकुडे ,शरद उरकुडे ,दयाशंकर उरकुडे तथा महिला टीम सौ. प्रभावती बोधे, वैशाली बोधे, सविता बोधे , रत्नमाला बोधे,संगीता उरकुडे , छाया गोंडे, कल्पना उरकुडे , शिवानी गोंडे, कल्पना बोधे ,नंदा बोधे ,प्रवीना येवले , तुळासाबाई येवले , चंद्रकलाबाई गौरकार, सविता गोंडे,शकुंतला येवले,निर्मला चामाटे, अश्विनी येवले , निर्मला येवले, शारदा चामाटे ,ललिता शेरकी, वनिता काकडे , रत्नमाला गोंडे,अनिता काकडे, संगीता शेरकी,सुनंदा येवले, बेबी शेरकी ,रेखा शेरकी,प्रांजली उरकुडे,सविता बोधे, शांताबाई उरकूडे,संगीता शेरकी, नम्रता शेरकी, नीपुंगे रेखा येवले, हे उपस्थित होते व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय जी बोधे गुरुजी यांनी केले, तर आभार धनंजय गोंडे यांनी मानले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...