वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
R
यवतमाळ जिल्ह्यातील घांटजी येथील रहिवासी असलेले शिक्षक अशोकराव खडसे यांची कन्या कु.डॉक्टर प्रणाली खडसे हीची ग्रामीण रुग्णालय घांटजी
येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून या पदावर नियुक्ती झाल्याने खडसे व भोयर कुटुंबातील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घांटजी तालुका हा आदिवासी मतदारसंघात येत असुन कु.प्रणाली खडसे हीने ग्रामीण भागातील घांटजी सारख्या गावात १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे S.M.T वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे M.B.B.S ची पदवी प्राप्त केल्यानंतर कु.डॉ. प्रणाली हीने त्याच कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आपली १वर्षाची ईंटरनशीप २०२१ मध्ये पुर्ण केली व ती आता आपल्या मुळ गावीच म्हणजे जीथे तीने १२वी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले त्याच गावी घांटजी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी म्हणून कु.प्रणाली हीची नियुक्ती झाली असल्याने खडसे परीवार व विलासराव भोयर सर यांची भाची असल्याने या दोन्ही कुटुंबातील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया
मी ग्रामीण भागातील शिक्षण घेवून पुढे गेली आहे माझी एक जिद्द होती की माझा तालुका हा आदिवासी मतदारसंघात येत आहे आणि मला एक डॉक्टर म्हणून माझ्या परिसरातील नागरिकांची सेवा करायची होती ती आजा खऱ्या अर्थाने पुर्ण झाली मी स्थानिकची कन्या असल्याने मी माझ्या परिसरातील येणाऱ्या प्रत्येक रुग्णांनाची चांगल्याप्रकारे सेवा करीन हा माझा धर्म आहे.
कु.डॉ. प्रणाली अशोकराव खडसे शिक्षक घांटजी
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...