वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगांव तालुका प्रतिनिधी: नगर पंचायत राळेगांव च्या पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी जळाल्याने शहरात आठ दिवस पिण्याचे पाणी नागरिकांना मिळाले नाही.
तीन आठवड्याआधी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी स्थानापन्न झाले. सर्व विषय समितीचे सभापती व स्वीकृत नगरसेवक निवडल्या गेले.
आणि बरोबर दहाव्या दिवशी च पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षित धोरणामुळे सुरु असलेली शेवटची विद्युत मोटार जळाल्याने,पाणी मिळणं दुरापास्त झाले आहे.
चार विद्युत मोटारी आहे,दोन आधीच बेवारस अवस्थेत कामाच्या असताना ही टाकण्यात आल्या.तर एक विद्यूत मोटार वर्षंभरा पासून दुरुस्ती साठी टाकण्यात आली पण अजून दुरुस्त झालीच नाही. हा सर्व गंभीर प्रकार मागील सत्तारुढाच्या व प्रशासकीय कार्यकाळातील आहे.
नगर पंचायत राळेगांव ला कायमस्वरुपी सी.ओ. नसल्याने सर्व त्र गोंधळ च गोंधळ होतोय. कारण घाटंजी च्या सी.ओ कडे प्रभार आहे. आणि मंगळवार दिवस असून ही आपले मुखदर्शन होत नाही. सर्व बाबी आर्थिक व्यवहारा शी निगडीत असल्याने सी.ओ.च्या शिवाय कोणतं च काम करणं शक्य च नाही. या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे नगर पंचायत च्या वतीने सांगण्यात आले आहे...
नगर पंचायत राळेगांव मध्ये काँग्रेस पक्ष,तीन अपक्ष व दोन शिवसेना सदस्य यांचे वर्चस्व आहे.काँग्रेस चे माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके व पालकमंत्री ना.संदीपान भूमरे यांनी कायमस्वरुपी सी.ओ.नगर पंचायत राळेगांव ला त्वरित द्या वा अशी सत्तारुढ नगरसेवक व नगरसेविका यांची रास्त मागणी केलेली आहे हे विशेष..
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...