Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / द बर्निंग कंटेनर उभ्या...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

द बर्निंग कंटेनर उभ्या कंटेनर ने घेतला पेट,वडकी येथील घटना

द बर्निंग कंटेनर उभ्या कंटेनर ने घेतला पेट,वडकी येथील घटना

भारतीय वार्ता :सोमवार दि १४ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावरील वडकी गावाजवळ असलेल्या सिंह धाब्याजवळ उभ्या असलेल्या एका ट्रक कंटेनर ने पेट घेतला.या आगीत ट्रक मालकाचे समोरील कॅबिन जळून यात सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सविस्तर माहिती अशी की, ट्रक क्र एच आर ३८ डब्ल्यू २८६९ या क्रमांकाचा दिल्ली वरून फ्रीज चा माल घेऊन कोचीन येथे जात होता ट्रक चालक मुबारक खान वय २८ वर्ष याला भूक लागल्याने त्याने आपला ट्रक वडकी गावाजवळ असलेल्या सिंह ढाब्याजवल उभा करून तो जेवण बनवीत होता,त्यातच काही वेळात शॉर्टसर्किट झाल्याने ट्रक मधील समोरील कॅबिन भागात अचानक आगीने पेट घेतला,व आगीचा भडका उडाला,ही बाब नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी धाव घेत पाण्याचे स्रोताने आग आटोक्यात आणली, या आगीत ट्रकच्या समोरील कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणतीच जीवितहानी झाली नाही, घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे पी,एस आय मंगेश भोंगाडे सह पोलीस बांधव दाखल होऊन आग नियंत्रणात आणली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...