वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): दि.१४/०३/२०२२ मेजर गजानन पंजाबराव ठाकरे (बी.एस.एफ.)यांनी देशाच्या रक्षणासाठी गेले बावीस वर्ष अहोरात्र परिश्रम करून आपले योगदान देशसेवेसाठी दिले.त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आज दिनांक 14 /03/ 2022 ला घेण्यात आला.
प्रथमतः मेजर गजानन यांचा गावचे सरपंच माननीय प्रवीण भाऊ एंबडवार यांनी शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला व त्यानंतर संपूर्ण गावात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीदरम्यान गावातील माता-भगिनी यांनी जागोजागी औक्षवन करून सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना मेजर गजानन अत्यंत भारावून गेले होते. ज्या गावात मी जन्म घेतला; त्या गावकऱ्यांनी माझा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम घेतला, मी गावकऱ्यांचे उपकार कधीही विसरणार नाही अशा शब्दात आपले विचार व्यक्त केले.
यावेळी अंतरगाव येथील माजी सैनिक राहुल वनकर, जीवन कोवे व मेजर गजानन यांचे मित्र तलाठी शेंद्रे साहेब, सुरेश नगराळे, अरुण भाऊ बारहाते,राहुल वनकर यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चंदनखेडे यांनी केले व आभार प्रदर्शन गणेश एंबडवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच प्रवीण भाऊ एंबडवार, उपसरपंच महेंद्रजी उमरे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला सहकार्य विजय बुरले, पवनकुमार उमरे, गणेश बुरले, गजानन पेंदोर,अरविंद नागोसे, भीमरावजी भगत, गोपीचंद ठाले, राजूभाऊ एंबडवार संतोष बिलोरकर व गावातील समस्त नागरिक यांनी सहकार्य केले. या अगोदर सुद्धा अंतरगाव येथील माजी सैनिक राहुल वनकर,जीवन कोवे सुद्धा देश रक्षणासाठी आपले योगदान दिले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...