वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): राळेगांव तालुक्यात एकाच रेती घाटाचा लीलाव झाला असला तरी . मारेगांव तालुक्यातील कोसारा व आपटी रेतीघाट जरी राळेगाव तालुक्याच्या शेवटी असले तरी उपसा झालेली रेती पूर्णता वडकी राळेगांव शहरातून यवतमाळ व इतर शहरात जाते.
जिल्हाधीकारी अमोल येडगे यांनी काही दिवसा आधी कळंब ला येवून विना रॉयल्टी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकावर कारवाई करुन जप्ती केली. परंतु काही दिवस लोटले आणी शनिवार रविवार आला कि रेतीचा उपसा वाढतो व एकाच दिवसात कितीतरी ट्रक जात असलेले दिसते. सर्व नियम धांब्यावर बसवून रेती उपसा व वाहतूक होत आहे.
आज दि. १३ मार्च रोजी अशीच विना रॉयल्टी वाहतूक करणारा टिप्पर क्र MH 3 4 AB 0083 सकाळी राळेगांव वर्धा बायपासवर तहसीलदार रविन्द्रकुमार कानडजे यांनी पकडला व तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला . त्यावर कुठली कारवाई केली हे अद्याप समजू शकले नाही. तसेच रामतीर्थ रेती घाटात अवैध रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे .
परीसरातील दहाते पंधरा ट्रॅक्टर दि १३ च्या रात्री रेती चोरून नेत असल्याची बातमी निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांना समजली ते तात्काळ घाटाकडे निघाले पंरतु हि माहिती चोरटयांना समजली ते पळाले नायब तहसिलदारबदकी खाली हात परतले रेती तस्करांची चेन मोठी आहे तशीच त्यांना माहीती देणारे खबरे शहरात व रस्त्याने फिरत असतात या मुळे माहीती मिळायला कठीण होत नाही.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...