वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव प्रतिनिधी : मारेगाव जवळील करणवाडी फाट्याजवळ अपघात झाल्याची घटना रात्रौ ७ वा. घडली असून काही प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जीवित हानी कुणाची हि झाली नाही.
सविस्तर वृत्त असे कि, वणी सेवानगर येथील नागरिक घरगुती स्वयंपाकासाठी पांढरदेवी येथे ऑटो (MH - २९ - m -५७९५) करून गेले होते. परंतु परतीच्या वेळी हा अपघात झाला असून त्यांचा उपचार मारेगाव येथे रुग्णालय येथे सुरु आहे. यावेळी जखमी मध्ये वंदना गुडघाणे (वय 42 वर्ष) , नीता चांदेकर (३०), जागेश यादव (42), निशा राऊत (३०), आर्यन चांदेकर (५), गिरजाबाई भेदुरकर (60),जोशना डोंगरे(28), विकास भेडोळकर (35) हे असून या ऑटो मध्ये बालकाचा सुद्धा समावेश असून सगळे प्रवासी सेवानगर येथील आहे.
तेथील गावकऱ्यासोबत संपर्क केला असता तेथील डिव्हायडर हे अपघाताचे कारण ठरत असून तेथील हाय माक्स लाईट हि फक्त शोभेची वस्तू बनलेली असून याला तरी चालू करा किंवा डिव्हायडर काढून टाका अशी करणवाडी वाशी यांनी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. कारण या ठिकाणी अनेक अपघात होऊन जीवित हानी झाली असून शासन-प्रशासन यांनी लक्ष द्यावे व अपघात टाळावा अशी मागणी गावकऱ्यांनी मागणी केली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...