Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / रुग्ण सेवक मा. रितेशभाऊ...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

रुग्ण सेवक मा. रितेशभाऊ भरुट व प्राचीताई भोयर भरुट यांचे जाहिर आभार

रुग्ण सेवक मा. रितेशभाऊ भरुट व प्राचीताई भोयर भरुट यांचे जाहिर आभार

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): बाभुळगाव शहरातील वार्ड नं १ मधील रहिवासी नागरीक मा. हनिफ शेख यांना मुळातच एक हाथ नसुन ते आपल्या एका हातानेच  ढकलगाडीवर कटलरीचे सामान ठेऊन शहरभर फिरुन विक्री करुन आपला संसार चालवतात....

अठरा विश्व दारिद्र्य असुन रहायला घर म्हनजे फक्त वरुन टिन पत्र व बाजुनं कुडाचे तट्टे असलेल्या घरात राहुन  अती स्वाभिमानपणे जिवन जगत असतांना नियतीन त्यांच्यावर घाला घातला व त्यांना अचानक अटँक आला ...

परिस्तीतीशी झगडतांना अचानक आलेलं हे संकट पाहुन त्यांच्या पत्नी हतबल होऊन गेल्या. मी लगेच रुग्णसेवक रितेशभाऊ भरुटला कॉल केला व दैवयोगाने ते याच परिसरात आलेले असल्याने त्यांनी या कुटुंबाला स्वतच्या  फॉर्च्युनर गाडीत त्यांना बसवुन हृदयरोगतज्ञ "डॉ सतीष चिरडे" यांच्या दवाखाण्यात नेऊन भरती करुन "डॉ सतीष चिरडे" यांना हनिफ शेखच्या परिस्तीतीविषयी सर्व  सांगीतले.
डॉ सतिष चिरडे यांनी एकही रुपया न घेता एन्जीओप्लास्टी , एन्जीओग्राफी करुन व चक्क बायपास सर्जरी करुन त्यांना जिवनदान दिलं. या भरती काळामधे रितेशभाऊ भरुट व सौ प्राचीताई भोयर (भरुट) या रोज दत्त हॉस्पीटलला जाऊन त्यांची आस्थेने चौकशी करत असे.

मा. चीरडे सर व रितेशभाऊ भरुट यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं व हनिफ शेख यांना काल सुखरुप सुट्टी मिळाली.......

सुट्टी मिळतेवेळी माजी शिक्षणमंत्री "मा. वसंतराव पुरके सर" यांनी दवाखान्यात येऊन हनिफ शेखची भेट घेतली व डॉ चिरडेचे आभार मानुन रितेश भरुट फँमीलीचे विशेष कौतुक केले....

आज हनिफ शेखच्या फँमेलीला या अशा बिकट परिस्थीतीत रितेश भरुट व प्राची भरुट यांनी जे सहकार्य केलं ते खरोखरच वाखानन्याजोगं आहे.

आणी याचं माध्यम मी राहीलो ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे.
 आज रितेशभाऊ भरुट सारखे रुग्णसेवक समाजात आहे म्हनुन गोरगरीब आनंदान जगत आहे......

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...