वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी : मार्डी वरून रेती भरून येत असलेल्या टिप्परने दापोरा गावाजवळ गायीला वाचविण्याच्या नादात दुचाकी स्वारास धडक दिल्याची घटना आज दि 9 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली,
मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील मार्डी येथून रेती भरून येत असलेला टिप्पर क्र एम एच 40 एन 6586 याने मार्डी ते खैरी रोडवर असलेल्या दापोरा गावाजवळ गायीला वाचविण्याच्या नादात मोटरसायकल स्वारास धडक दिली, यात टिप्पर पलटी होऊन टिप्पर चालक , मोटरसायकल स्वार व गाय हे गंभीररित्या जखमी झाले, चीचमंडळ येथील शिक्षक अशोक जवांदे हे आपली शाळा बंद करून खैरी येथे आपल्या मोटरसायकल ने जात असताना मागून रेती भरून येत असलेल्या टिप्परने गायीला वाचविण्याच्या नादात जबर धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात गाईला सुद्धा चांगलाच मार लागला सून, टिप्पर सुद्धा पलटी होऊन टिप्पर चालक किशोर बेंद्रे व क्लिनर यांना जबर दुखापत होऊन जखमी झाले तर दुचाकी स्वार अशोक जवादे रा खैरी हे सुद्धा गंभीर जखमी होऊन यांना हाता पायाला व डोक्याला जबर मार लागला आहे,
घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळतात घटनास्थळी तात्काळ वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी भेट दिली व जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ रेफर करण्यात आले व घटनास्थळावरून टिप्पर ताब्यात घेऊन वडकी पो,स्टे ला जमा करण्यात आला,याप्रकरणी पुढील तपा ।स वडकी पोलीस स्टेशन करीत आहे,
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...