आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये घरकुल योजनेच्या यादीत पात्र कोण व अपात्र कोण हे शोधने गरजेचे झाले आहे. कारण पक्के मकान , दुचाकी , चार चाकी , आयकर भरणारा , कुटूंबातील कोणताही व्यक्ती दहा हजार पेक्षा जास्त कमावता , व्यावसायिक कर भरणारा , स्वताच्या लॅंडलाईन फोन वापरणारा , सिंचन उपकरण वापरकर्ता, कुटुंबातील व्यक्ती शासकीय सेवेत नोकरी पदावर असणारा यापैकी कोणतेही एक साधन असल्यास घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही. मागील दिवसात एका ग्रामपंचायत ची यादी बघीतली असता पक्के घर , दु चाकी , चारचाकी , दहा हजार पेक्षा जास्त कमावता असणार्या चे नाव निदर्शनास आले. अंतिम यादीत सामावेश असल्यास तक्रार व वाद होणार हे मात्र नक्की. चर्चेनुसार तपासणी करणार असल्याचे वाटते.
कारण घरकुल योजनेत निकषांची काटेकोर पने अंमलबजावणी होने आवश्यक आहे. अन्यथा खरे लाभार्थी वंचित राहते. ग्रामपंचायत कार्यालयात सत्य तपासणी करूनच अंतिम यादीचा निर्णय वरील कार्यालयात देण्यात यावे. तालुक्यातील नागरीकांमध्ये अशा प्रकारच्या चर्चा होताना दिसते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...