आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
ता प्र: झरी तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा नळ योजनेचे निरीक्षण केल्यास साध्या भोळ्या नागरीकांना दूशीत पाणी मिळते की काय असे दिसून येते. बर्याच ठिकाणी पाईप लाईन मधून पाण्याची गळती होताना दिसते. ती गळती थांबवावी कारण मोटर स्टार्टर जेव्हा बंद होते त्या वेळी पाणी पुरवठा पाईप मध्ये काही प्रमाणात खूली जागा होते तेव्हा हवेच्या प्रवाहाने गळतीच्या ठिकाणाहून बाहेरील साचलेले पाणी पाईप मध्ये परत जाते. त्यामुळे पाईप मधील पाणी दूषित होऊन राहते नंतर जेव्हा मोटर चालू होते त्या वेळी पाण्याच्या प्रेशर प्रवाहाने नळाद्वारे वापरात येणाऱ्या पाण्यात येते.
अशा कारणांमुळे दुषित पाणी प्यायल्यामुळे उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, टायफॉइड आणि कावीळ यांसारखे अनेक साथीचे आजार होत असतात. यासाठी नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेऊन तालुक्यातील ग्रामपंचायतीने पाणी गळती, व्हॉल्व्ह गळती, पाईपलाईन गळती, सदोष पाईपलाईनमध्ये आजूबाजीची घाण पाणी., गटारातील मैलामिश्रित पाणी पाईपलाईन मध्ये झिरपणे, नळाला तोट्या नसणे, पाईपलाईन गटारातून, नाल्यातून, खताच्या खड्ड्यामधून, संडासाजवळून , गटाराच्या मोरीमधून गेल्याने, पीवीसी पाईप जोडणी लीकीज असणे, नळाजवळ खड्डा केल्याने त्यात घाण पाणी साचते व पाईपलाईनमध्ये कमी दाब निर्माण झाल्यावर घाण पाणी पाईपमध्ये जाते व त्यामुळे संपूर्ण नळ पाणीपुरवठा दूषित होतो, नळ योजनेची पाण्याची टाकी नियमित सवच्छ न केल्याने, पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने पालापाचोळा, पक्षी, प्राणी आत पडून कुजतात व पाणी दूषित होते, पाण्याच्या टाकीवर इतरांना व मुलांना प्रतिबंध न केल्याने पाणी दूषित होऊ शकते, नळ योजनेचा प्रमुख उद्दीष्ट असुरक्षित असणे, त्यामुळे पाणी गळती याकडे दुर दृष्टीकोण ठेऊन विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...