वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): स्थानिक राजीव गांधी क्रीडा संकुलावर संपन्न झालेल्या विदर्भस्तरीय दोन दिवसीय हँडबॉलस्पर्धा संपन्न झाल्या एकूण विदर्भातील आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते दिवस-रात्र चाललेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्थानिक राळेगाव संघाने प्राप्त केले संघाकडून उमेश कुळसंगे अक्षय कुळसंगे सागर गुप्ता तुषार किरपाल यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजयश्री प्राप्त केला.
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस क्रीडा प्रबोधिनी नागपूर तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस क्रीडा प्रबोधिनी नागपूर बी यांनी प्राप्त केले स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा तहसीलदार डॉ रवींद्र कुमार कानडजे यांच्या हस्ते झाला यावेळी नगराध्यक्ष रवी शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी भाजपा शहर प्रमुख डॉ. कुणाल भोयर काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप ठूणे प्राचार्य मोहन देशमुख माजी प्राचार्य सुरेंद्र ताठे महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे क्रीडा मार्गदर्शक संदेश जोगळेकर संपादक फिरोज लाखांनी क्रीडाशिक्षक सुचित बेहरे अशोक पिंपरे प्रवीण गिरी विनय मुनोत गजू काळे अनिल मस्के संजय जुमनाके अमोल हजारे यांची उपस्थिती होती बक्षीस वितरण सोहळा नगराध्यक्ष प्रवीण शे राम संतोष वर्मा गिरीश शेवेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...