वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): भावगन्ध सार्वजनिक वाचनालय गुजरी (नागठाना) ता रालेगांव, जि. यवतमाल तर्फे महाशिवरात्रि पर्वावर स्व. भाऊरावजी गोविंदरावजी गोंडे यांचा 8 वा पुण्यस्मरण सोहळा दि 1/3/2022 रोज मंगलवार ला सायंकाळी 7 वा श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर चे प्राँगनात डॉ रविंद्रकुमार कांनडजे साहेब तहसीलदार रालेगांव यांचे अध्यक्षते खाली, मा श्री जानरावभाऊ गिरी उपनगराध्यक्ष न प रालेगांव यांचे उदघाटनपर, श्री पांडुरंगभाऊ उचितकर, सौ गंगासागर उचितकर वाशिम प्रमुख अतिथि, मा विलासराव भोयर,मा राजुभाऊ पोटे, मा राजुभाऊ नागतुरे रालेगांव, मा सुधीरभाऊ चौधरी, मा मोरोतिदादा आत्राम मध्यवर्ती प्रतिनिधि गुरुकुंज, मा ट्रीपनवार यवतमाळ, प्रा राजुभाऊ भोरे बासरी वादक (फार्मेसी कॉलेज कलम्ब)मा अरुणभाऊ गोंडे सुनिलभाऊ गोंडे प्रमुख पाहुने यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनपर "चेतन सेवांकुर संगीत रजनी वाशिम " " जीवनाशी संघर्ष करणाऱ्या (अंध) दिव्यांगमुलांचा संगीत रजनी मैफिल स्वरांचा कार्यक्रम" सम्पन्न.
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे.शरीर प्रकृति धडधाकट असून परिस्थितिनुरूप हतबल होतांना माणसे पहिली,ही चेतन सेवांकुर ग्रुप ची सर्व मुल दोन्ही डोळ्यांनी अंध दिव्यांग असून हतबल न होता जीवनाशी संघर्ष करित आहे,संगीता चे माध्यमातून जनजागृति करतात डोलस व्यक्तीला सुद्धा नवी दृष्टि,चेतना जागृत करतात. हा आदर्श आपन सर्वांनी घेतला पाहिजे. या मुलांचा कार्यक्रम गावागावात आयोजन होने गरजेचे आहे असे अध्यक्षीय भाषानातून डॉ रविंद्रकुमार कानडज़े साहेब यांनी प्रतिपादन केले.गुजरी गवात गुरुदेव सेवा मंडलाचे कार्य सुरु आहे तसेच भावगन्ध सार्वजनिक वाचनालय असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
बी.ए एम ए बी पी एड.पर्यन्त शिक्षण घेतलेले श्री व सौ उचितकर या उभयतांच्या पोटी अंध मूल जन्माला आल,तरी निराश न होता 13 अंध दिव्यांग मूल दत्तक घेऊन चेतन सेवांकुर आर्केष्ट्रा सुरु करुण दिव्यानगाविषयी जनजागृति सवेदना जागृति करत महारास्ट्रासह ,गोवा, कर्नाटक राज्यात आपल्या स्वरांतुन समाजप्रबोधन केले.चेतन 16 व्या वर्षी ब्रैंड एम्बेसीडर नेत्रदान समिति वाशिम,तसेच शास्त्रिय संगीत, 2500 गाण्याची धुन वाजवितो, बेरीज वजाबाक़ी तो तोंडी क्षणात सोडवितो, हे विशेष असल्याबाबत उद्घाटन प्रसंगी मा जानरावभाऊ गिरी यांनी प्रतिपादन केले व 5 एप्रिल ला रालेगांव शहरात चेतन सेवांकुर संगीत रजनी कार्यक्रम घेण्याचे जाहिर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंगाधरजी घोटेकार , जिल्हा प्रचार प्रमुख यांनी , स्वागतगीत इंद्रायणी व पुर्वा गोंडे तर प्रास्ताविक प्रा योगेश गोंडे तसेच कार्यक्रमाचे आभार विवेक गोंडे (विशेष शिक्षक) यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता गुजरी ( नागठाना) गावातील सर्व महिला,पुरुष,युवक मण्डल यांनी विशेष परिश्रम घेतले हे विशेष. या कार्यक्रमाकरिता तालुक्यातील, अनेक गावागावातिल रसिक ,श्रोते, गणमान्य नागरिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...