आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी: तालुक्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सूरू झाल्या आहेत. परंतु एस टी संप चालू असल्याने बसेस बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येत आहे. राज्यातील सरकारला याचे काहीच देणेघेणे नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्याचेच नाही तर देशाचे उज्वल भविष्य घडविणारे विद्यार्थ्यांना निदान परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी काही तरी नियोजन केले असते. परंतु सध्या तरी सरकार कडून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. यावरुन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सरकार कीती प्रयत्नशिल आहे. हे दिसून येते आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार हे स्पष्ट दिसत आहे.
याची भरपाई कशी करणार हे समजने कठीणच. त्यामुळे अनेक पाल्यांनी स्व खर्चाने परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जातोय. हे स्पष्ट दिसत आहे. परंतु परीस्थितीने हतबल झालेल्या पालकांना परवडणारे नाही. तरी एक वेळ उपाशी राहून आपल्या मुलाला परीक्षा केंद्रावर पोहोचवणार. पन आशा परीस्थितीत सरकार निकामी असेल तर आपनच बनविलेल्या सरकारचा उपयोग काय. सरकारला हे समजने जरूरी आहे की आजचे परीक्षा केंद्रावर परीक्षा देणारे विद्यार्थी उद्याच्या राष्ट्राचे भविष्य ठरविणारे आहे.
यासाठी आज जे परीक्षार्थी आहे त्यांना सूद्धा शासनाकडून काही अपेक्षा आहेत. सरकारने काही तरी नियोजन करून परीक्षार्थी साठी जाण्या येण्यासाठी सोई सुविधा उपलब्ध करव्या. अशी अनेक पालक वर्गाकडून कळकळीची विनंती आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...