वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव तालुक्यातील नेत(वरूड) येथील एका 45 वर्षीय विवाहित इसमाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि. 3 मार्च रोज गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील नेत (वरूड)या ठिकाणी ही घटना घडली आहे. या उत्तम देविदास पंधरे असे विष पिऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून, उत्तम हे पांढरकवडा येथे आपल्या कुटुंबा सोबत काम करण्यासाठी एक वर्षांपासून पांढरकवडा येथे गेला होता. उत्तम पंधरे हे दोन दिवसापूर्वी नेत येथे आला होता.
उत्तम पंधरे यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण 45 वर्षीय विवाहित इसमाने अचानक आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली असुन. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...