Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकूटबन मार्केट मध्ये...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकूटबन मार्केट मध्ये कोळसा खाण कंपनीच्या ओव्हरलोड टीप्पर मधून क्विंटल भर कोळसा पडला || थोडक्यात जीव बचावला.

मुकूटबन मार्केट मध्ये कोळसा खाण कंपनीच्या ओव्हरलोड टीप्पर मधून क्विंटल भर कोळसा पडला || थोडक्यात जीव बचावला.
ads images

झरी: तालुक्यातील  मुकूटबन येथे दि. ३ मार्च रोजी कोळसा खाण कंपनीच्या ओव्हरलोड टीप्पर मधून क्विंटल भर कोळसा पडला थोडक्यात जीव बचावला. मुकूटबन,मार्की  क्षेत्रात बीएस इस्पात, विरंगना, टाॅपवर्थ ऊर्जा ॲंड मेटल पाॅवर लिमीटेड सारख्या कोळसा खाण आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून कोळसा ओव्हरलोड टीप्पर वाहतूक सुरू आहे.  कोळसा खाण कंपन्यांच्या मनमानी कारभारावर अनेकदा तक्रारी निवेदने दिले परंतु काहीच उपयोग झाला नाही. भर दिवसा ओव्हरलोड टीप्पर वाहतूक सुरूच आहे. अशा घटना अनेक वेळा झाल्या असतील पण जनतेच्या निदर्शनास आल्या नाही. परंतु आज भर दिवसा ओव्हरलोड टीप्पर मधून क्विंटल भर कोळसा पडताना एखादा व्यक्ती ओव्हवटॅक करताना पडनार्या कोळशाच्या संपर्कात आला असता तर जीव नक्की गमवावा लागला असता. अशा ओव्हरलोड कोळसा वाहतूककीवर निर्बंध येने आवश्यक झाले आहे. स्थानीय प्रशासनाने या विषयाकडे जाणीव पूर्वक लक्ष द्यायला हवे. 

कारण अपघात होऊन जीवीत हानी झाल्यावरच डोळे उघडण्या पेक्षा ओव्हरलोड कोळसा वाहतूककीवर निर्बंध घालने आवश्यक आहे. ओव्हर लोड वाहतूकीतून अनेक ठिकाणी पडलेला कोळसा हवेत दूशीत वातावरण तयार झाले आहेत. या धूळीमुळे दमा सारख्या रोगांच्या बीमारीत वाढ होत आहे. अशा कारणांमुळे पोलिस प्रशासनाने सूद्धा या गोष्टी कडे दूर्लक्ष करु नये. पोलिस प्रशासनाने जनतेच्या कल्याणासाठी कार्य करून अशा गोष्टींना लगाम लावायला पाहिजे. अशा प्रकारच्या चर्चा होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...