आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी तालुक्यातील मुकूटबन येथील अन्यायग्रस्त शेतकरी बांधव यांचे कंपनीचे प्रदूषण, धूळीकण, ब्लास्टिंग व कोळसा गिरणीचे धुळीकणामुळे झालेला शेतीतील पिकाचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी झरी तहसीलदार यांना २-३-२०२२ रोजी निवेदन देण्यात आले.
मुकूटबन येथील अन्यायग्रस्त शेतकरी बांधव मुकुटबन येथील रहिवासी असून शेती हाच मुख्य व्यवसाय असून संपूर्ण कुटुंबाची उपजीविका शेती पिकाचे उत्पादनावर अवलंबून आहे परंतु मुकुटबन स्थीत उभारणी होत असलेल्या आपल्या आर सी पी एल कंपनीचे सुरक्षा भिंतीलगत आमची शेती असल्याने नमुद कंपनीचे प्रदूषणामुळे ब्लास्टिंग व कोळसा गिरणीच्या धुळीकणामुळे शेती पिकावर अतिव परिणाम झाल्याने संपूर्ण पीक काळेभोर होउन शेती पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झालेली आहे अर्थात उत्पादनात स्तोत्रं मंदावले असून भविष्यात नापीकी मुळे आमचे कुटुंबावर उपास मारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व घटना क्रमाने आपली कंपनी प्रामुख्यानं जबाबदार आहे. यात तीळमात्र शंका नाही. विशेष बाब म्हणजे कंपनी सुरक्षा भिंतीचे चरी बाजूने बोरवेल मारले आमचे शेतीमध्ये जलसिंचनाचे स्तोत्र खालावलेली आहे. त्यामुळे शेती व्यवसाय करून उत्पन्न कसं घ्यायचं व जीवन कसं जगायचं प्रशन निर्माण झालेला आहे. या सर्व बाबींच्या रितसर चौकशी होऊन शासकीय नियमानुसार प्रतिहेक्टर नुकसानभरपाई मिळण्याबाबत आपली कंपनी तीन ते चार वेळा निवेदन देण्यात आलेलं होतं. परंतु आमच्या शेतीत पाहाणी सुद्धा करण्यात आलली नसून अर्थात कारवाई शून्य आहे. दरम्यान शेती पिकाचे झालेल्या नुकसान लक्षात घेता. नुकसान भरपाई देण्यात यावी. नुकसान भरपाई न मिळाल्यास समस्त शेतकरी मिळून उपोषणाला बसणार. अशा प्रकारे निवेदनातून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...