वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नामदार नवाब मलिक साहेब यांच्या विरोधात सूडबुद्धीने राजकारण करत केंद्रातील भाजपा सरकारने शासकीय यंत्रणेचा गैरफायदा घेत त्यांच्याभोवती ई.डी.चा फास आवळला आहे. या दडपशाहीचा निषेध नोंदविण्यासाठी राळेगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज दिनांक २८ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने महामहिम राष्ट्रपती महोदय भारत सरकार नवी दिल्ली यांना सदर ई. डी. ची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी, व अशा प्रकारच्या कारवाया बंद करून विरोधी पक्षातील राजकारण्यांमध्ये केंद्र सरकारद्वारे करण्यात येत असलेल्या बेकायदेशीर कारवाई व महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना टारगेट करण्याचा कट थांबवावा. यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद फुटाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शशिकांत ऊर्फ बाळू धुमाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद काकडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष राकेश राऊळकर, राळेगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष रवींद्र शेराम, राळेगाव नगरपंचायत चे उपाध्यक्ष जानराव गिरी, उपशहर प्रमुख संदीप पेंदोर, नगरसेवक दिलीप दूदगीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे, दिलीप कन्नाके, इम्रान पठाण, दीपक महाजन, बी. यु. राऊत सर, वृषभ पुरोहित, आशिष रुईकर, तानबाजी चिंचोळकर, प्रवीण झाडे, शंकर गायधने, पीयूष ठाकरे, दिनेश दांडेकर, ज्ञानेश्वर वनस्कर, दिलीप नरुले, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...