वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
दिलदार शेख (मारेगाव प्रतिनिधी): मारेगाव वनपरिक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून त्या गाईचा फडशा पाडलेला. तो पट्टेदार वाघ त्या सालेभट्टी शिवारातील क्षेत्रामध्ये बस्तान मांडून आहे. त्यामुळे गावकरीही भयभित झाले असून गावात भितीचे वातावरण पसरले असुन. मागील तिन दिवसांपासून या भागात वाघ असल्याने या भागात नागरिकां. कडुन वाघ आला वाघ आला हे फक्त अफवा असल्याचे बोलल्या जात होते परंतु दि. 24 फेब्रुवारी रोजी तुळशीराम लोनसावळे यांच्या गाईंचा फडशा पाडला होता.
वनविभागाने मृतक गाईंला त्याच ठिकाणी ठेवून ट्रॅप कॅमेरे लावले जेणेकरून तो वाघ आहे की काय? म्हणून त्या कॅमेऱ्याद्वारे स्पष्ट झाले.असल्याने त्यामध्ये पट्टेदार वाघाने गाईंचा फडशा पाडला असलाचे निष्पन्न झाले असुन वनविभागाने वाघाने गाईंला ठार मारले त्या जागेवर वनविभागाने ठेवले त्या जागेवरून गाईला सहा-सात फूट ओळत नेल्याचे कॅमेऱ्यात मृतक गाईचे लचके तोडत असल्याचे चित्रित झाले असून वनविभागाने त्या भागातील गावकऱ्याला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वन विभागाने त्या पट्टेदार वाघासाठी चौकीदाराची नेमणूक केली असल्याने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मारेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या सालेभट्टी या भागात वाघ असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे येथील पशुपालकांसह सर्वसामान्य नागरिकांत चांगलीच भीती निर्माण झाली आहे.
गत तीन दिवसांपासून सालेभट्टी शेत शिवाराला लागून असलेल्या फिस्की जंगल भागात नागरिकांना दर्शन घडले असल्याने काहीना वाघाच्या पायाचे ठसे दिसल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. यामुळे वनविभागाने गावातील निवासी वसाहतीत मुक्काम करून या वाघापासून गावकऱ्यांचे रक्षण करावे, अशी मागणी सालेभट्टी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
वनविभागाने बंदोबस्ताकरिता गस्त वाढवावी सालेभट्टी परिसरात वाघाने बस्तान मांडले आहे. त्यामुळे जंगलव्याप्त असलेल्या या गावात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढवून या वाघाला परिसरातून हाकलून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. वनविभाग मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...