Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / रावेरी येथील शेतकरी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

रावेरी येथील शेतकरी कवी संमेलन तिसरे सत्र संपन्न..

रावेरी येथील शेतकरी कवी संमेलन तिसरे सत्र संपन्न..

प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): रावेरी येथील अखिल भारतीय कवी संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून नागपूर येथील धनश्री ताई पाटील तर कार्याध्यक्ष मोटे सर या संमेलनात करिता ३० कवी समाविष्ट झाले होते, त्यामध्ये पहिल्यांदा दहाचागट बनवण्यात आले दहा मध्ये आंबटसर, विनायक गायकर, सचिन शिंदे, विशाल गुल्हाने, प्रदीप देशमुख ,संजय कांबळे सर ,शिवलिंग कोठेकर ,वासुदेव कोकडे सरअसे होते.

त्यामध्येशिवलींग यांचा एक वराडगण काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे त्यामध्ये त्यांनी समतेची दिंडी डेबूजी महाराज वर प्रेम करताना समतेची दिंडी ह्या विषयावर आपले कवी चांगल्या प्रमाणे व्यासपीठावर मांडून शेतकरी कवी संमेलन याची सुरुवात केली तर, दुसऱ्यांदा कधीतरी असे मनासारखे घडावे ही कविता सादर करण्यात आली तसेच विशाल बुलढाणा यांचा आकाश माती हा खूप प्रसिद्ध आहे त्यांनी ओंदाचसाल पाण्याच्या संदर्भात आज रोजी झालेला ओला दुष्काळ आणि अफाट पाणी यावर सादर केले.

तर सचिन शिंदे आणि दावण शेतकरी आणि दावण यांचे एकत्रित करून सादर केले तर प्रदीप देशमुख चंद्रपुर मातीमध्ये स्वप्न पेरतो जगत असतो हे काव्य सादर केले, तसेच वासुदेव खोपडे अकोला यांनी प्रेरणा या नावाचे काव्य असताना, आल्या मिरगाच्या सरी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले तसेच प्राध्यापक संजय टावरेकर मंगरूळपीर वाशिम जात हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून, फिरे गरगर तिथे येही भरभर हे काव्य प्रसिद्ध केले अकोला येथील श्याम टक्कर काया काया मातीत बाप वावर पेरते  हे काव्यसंग्रह केले अहमदनगर येथील श्याम जी यांनी मी पाहिला एक शेतकरी करोनासाठी मदत करताना तसेच निलेश तूर्के रालेंगाव यांनी शेतकरी पोरांची दैना लग्नासाठी पोरी कुणी देना हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले.

अमरावती येथील लक्ष्मण लाड यांचा आत्मकथा ही प्रसिद्ध आहे त्यांनी आज रोजी निव्वळ तुमच्या घोषणांनी नाही भरत पोट हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले, नाशिक येथील रवींद्र दळवी कालचा बाबू आज ऐकत नाही बापाचं रोज सांगतो मले कास्तकार नाही बनायचं, तर यवतमाळ येथील देवेंद्र जोशी सुंदर माझे खेडे हे काव्यसंग्रह प्रसिद्ध करण्यात आले, तसेच दिनेश कुमार अकोला यांनी आपल्या कवितेत म्हटले की तुमच्यासारखे खोटं बोलता येत नाही तुमच्या सारखं खोटं बोलता येत नाही जास्त तुम्ही फेकू नका आम्हाला बोलता येत नाही सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असताना सामान्य जनतेला राजकीय पक्षाकडून किंवा नेत्यांकडून कसं गांजर दिल्या जातं याचं मूर्तीमंत उदाहरण आपल्या कवितेतून दाखवून दिले या कार्यक्रमाच्या शेवटी श्री गंगाधर मोठे कार्याध्यक्ष शेतकरी संघटना यांनी आपली कविता सादर केली.

ते म्हणाले की चांद की चांदनी राहूदे पण मला डोळ्यात तुझ्या पाहू दे या कवितेच्या ओळी म्हणतात सभागृहातून उत्स्फूर्त दाद मिळाली शेतकरी असलेला कळवळा तांत्रिक स्वरूपाने नायक रंगून सदर समर्पण भूमिकेतून हा नायक आपल्या प्रेयसीला म्हणतो अशी एकूणच बहारदार कविता व्यासपीठावर इतर टाळ्यांचा कडकडाट झाला  अश्या प्रकारे शेतकरी कवी संमेलन पार पडले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...