Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / आशिष साबरे यांची भारतीय...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

आशिष साबरे यांची भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली व ओबीसी जनमोर्चा च्या झरी जामनी तालुकाध्यक्ष पदी तर संजय चामाटे यांची सचिव पदी निवड

आशिष साबरे यांची भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली व ओबीसी जनमोर्चा च्या झरी जामनी तालुकाध्यक्ष पदी तर संजय चामाटे यांची सचिव पदी निवड
ads images

भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली व ओबीसी जनमोर्चा च्या पदाधिकारी यांची झरी येथे पार पडली सभा

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी):  तालुक्यातील सर्व ओ.बी.सी. (व्ही .जे./ एन.टी. एस बी सी)बांधवांची आढावा बैठक आज झरी जामनी येथील रेस्ट हाऊस वर आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक -डॉ. ज्ञानेश्वर गोरे(प्रदेश अध्यक्ष भा. पी. ओबीसी शो. संघटन तथा ओ.बी.सी मोर्चा तथा राज्य उपाध्यक्ष मा  विलास काळे (केंद्रीय प्रतीनीधी भा.पी. ओ.बी.सी. शो. संघटन तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ओ.बी.सी,जन मोर्चा .) भानुदास केळझरकर,( राज्य कोषाध्यक्ष बी .पी.एस. एस.) ज्ञानेश्वर रायमल,अशोक मोहुरले हे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी मध्ये आशिष साबरे यांची भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली व ओबीसी जनमोर्चा च्या झरी जामनी तालुकाध्यक्ष पदी तर संजय चामाटे यांची सचिव पदी निवड करण्यात येऊन नियुक्ती प्रमाणपत्र मा डॉ ज्ञानेश्वर गोरे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले. 

सदस्य म्हणून प्रविण बेरेवार सर, राजेश कर्णेवार, हनुमान गौउत्रे, राजू गुरनुले, रुपेश गुरनुले, मिलिंद गुरनुले इत्यादि ची निवड करण्यात आली. या वैचारिक सभेत ओबीसी सी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यात नगर परिषद जिल्हा परिषद मधील ओबीसींचे संपलेले आरक्षण .ओ .बी.सी च्या विद्यार्थ्यांना महा ज्योती या संस्थेत अर्ज करण्यास संबंधात चर्चा करण्यात आली.

केंद्र सरकारने ओ.बी.सी. यांची जनगणना थांबवली आहे. ती जात निहाय  जनगणना स्वतंत्र कॉलम मध्ये झाली पाहिजे यावर विस्तृत चर्चा झाली. तसेच राज्य आणि केंद्र सरकार तर्फे ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करावी.यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिक्युरिटी च्या नावाखाली फसवणूक झालेल्या सर्व  ओबीसी भावांची मदत करणे व न्यायालयीन लढाई व आंदोलनात्मक भूमिका घेण्यासाठी चर्चा करण्यात आली.

झरी जामनी तालुक्यातील ओबीसी बांधवाना आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाण करून घेण्यासाठी चळवळ भक्कम करावी असे प्रतिपादन मा ज्ञानेश्वर गोरे सर यांनी केले.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...