वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री माननीय प्रज्ञाताई बापट ज्येष्ठ शेती साहित्यिक, उद्घाटक म्हणून माधुरीताई गडकरी महिला उद्योजिका, स्वागताध्यक्ष सरोजताई काशीकर ज्येष्ठ शेतकरी नेत्या, वामनराव चटप माजी आमदार शेतकरी नेते, संयोजक बाळासाहेब देशमुख सीतामाता मंदिर रावेरी, ललितजी बहाले शेतकरी नेते कर्याध्यक्ष गंगाधरजी मुटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून तसेच सरपंच ग्रामपंचायत रावेरी राजूभाऊ तेलंगे व सिंधुताई यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला, त्यानंतर स्वागत गीत अवनी वरती घाम गळतो व गौरव गीत नमो मायभाषा या दोन्ही गीतानंतर सुरुवात झाली यामध्ये सूत्रसंचालन यवतमाळ आकाशवाणी चे जगदीश दादा भगत यांनी केले तर प्रास्ताविक भाषण बाळासाहेब देशमुख मागील वर्षाचे अधिवेशन ऑनलाइन घ्यावे लागेल ते रावेरी येथे होते.
त्यामुळे पुन्हा एकदा रावेरी येथे आठवेअखिल भारतीय संमेलन घेण्यात येत आहे,रावेरी गाव शरद जोशी मुळे नावाजलेले असून रावेरी इथून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात झाली की ऊर्जा मिळतात असे सांगण्यात आले, गावाला त्यासाठी अभिमानाची बाब आहे तसेच त्यांनी विदर्भ वीर वामनराव चटप यांना विदर्भ विर मानण्यात काही हरकत नाही असे मोलाचे उद्गार काढले ललित बहाले शेतकरी नेता अध्यक्ष यांच्या सुद्धा या अधिवेशनात करता स्वागत केले स्वागत अध्यक्ष सरोजताई काशीकर यांनी शेतकरी नेता यांनी उद्योजक व्हावे याकरिता साहित्य लेखन व्हावे शेतकरी हा सर्वात चांगला उद्योजक होवू शकतो त्यांनी उधोक सुरू केली आणि त्यांना आज रोजी उपयोग होईल असे त्यांनी आपले म्हणणे मांडले त्यानंतर उद्योजकता दिली आज रोजी रावेरी येथे सिता मातेचे मंदिर असून सर्व असलेले शेतीकरी लोक असे उदगार कडले सुरुवातीला ग्रंथ दिंडी काढून संमेलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
त्याच्यामध्ये पावन भूमीत रावेरी येथील पावन भूमीत भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांची दशा आणि दिशा याकडे लक्ष देण्यासाठी शेतकरी उद्योजक व्हावा याकरता मार्गदर्शन करण्यात आले ऑइल तयार करण्यासाठीसा उपयोग अन्नधान्याचा करावा तसेच साहित्याचीसाथ द्यावी असे सांगण्यात आले, त्यानंतर कार्याध्यक्ष श्री गंगाधर मुटे यांनी आतापर्यंत झालेले पहिले संमेलन वर्धा, दुसरे नागपूर तिसरे गडचिरोली चौथे मुंबई, पाचवे पैठण, सहावे अलिबाग,सातवे रावेरी ऑनलाइन घेण्यात आले,आठवे आज रोजी रावेरी येथे होत आहे त्यांचे सर्व अध्यक्ष प्रमुख शरदजी जोशी वर्धा येथे अध्यक्ष होते, नागपूर येथील रावसाहेब बुराडे,गडचिरोली येथे शेषरावजी मोहिते, मुंबई येथे इंद्रजीत भालेराव, पैठण येथे इंद्रजीत भालेराव, अलिबाग येथे भास्कर चंदनशिव रावेरी येथे अधिवेशनाला वसुंधरा काशीकर आणि आजच्या रावेरी येथील प्रज्ञाताई बापट या आहे शेतकरी साहित्य संमेलन लोकवर्गणीतून करीत आहोत शासकीय कोणतीही मदत नाही हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले करोना काळाने शेतकरी व सर्वांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे शेतकरी कसा जगावा आणि उद्योजक बनवा याकरिता साहित्य संमेलन चालवणारच असा हेतू धरून आपले म्हणणे प्रगट केले शेतकरी साहित्य संमेलन होत नाही म्हणून आठ वर्षापासून सुरू केली आहे.
समोर सुरू राहावे इतिहासामध्ये आजपर्यंत शेतकरी साहित्य संमेलन कुठेही झालेले नाहीत सर्व स्तरावर साहित्य संमेलन होतात परंतु शेतकऱ्यांचे कोणतेही संमेलन झाले नाही म्हणून आठ वर्षापासून ही मुहूर्तमेढ श्री गंगाधर मुटे यांनी केले शेतकरी साहित्य संमेलन हौसे गवसे नवसे नसून शेतकरी प्रशिक्षण संमेलन आहे फक्त शेतकऱ्यांचा करीता साहित्य असावे शेतकरी उद्योजक व्हावा याकरिता सर्व साहित्यिकांनी साहित्य लिहावे अशा संदर्भात त्यांनी आपली व्यथा मांडली धरणी मायेची माया कशी जाईल वाया असे उदबोधन केले.
त्यानंतर प्रज्ञाताई बापट यांनी सीतेनी रावनास सांगितले की,बीज पेरले की उगवतच अशा शब्दात सुरुवात केली कुटुंब आणि शेती सांभाळणारा शेतकरी संपत्ती, सन्मान आणि सत्ता या तीन गोष्टी म्हणजे समाजात सन्मान आवश्यक आहे आणि त्यासोबत आपणस शेजारी उद्योजक होन आवश्यक आहे,संबंध स्त्री आणि पुरुषचे असतात तसेच संपत्ती सन्मान आणि सत्ता या तीन गोष्टींमुळे शेतकरी समोर जाईल सहीत्याचा परिणाम आत्महत्या याचा खूप मोठा बाऊ करून राजकीय नेत्यांनी लाल दिव्याच्या गाड्या सुद्धा मिळवले आहे असा आरोप केला कोणतेही परिणाम नाही पडला नाही,म्हणून साहित्यिकांनी मदत करावी वास्तविक चित्रण करावे शेतकरी व शेतकरी यांचे लेखन करावे शेतकरी कर्जमुक्त भावा कृषी विज्ञान विज्ञान लिहावी यांनी नवीन तंत्रज्ञान स्वतंत्र बाजारपेठ यावर त्याचा वापर व्हावा अशा बोधकथा लिहा बिल कापणे त्यांचा अतिरेक ह्या रहस्यकथा लिहाव्यात शहरी व ग्रामीण कुरुंद यातील फरक हा सुद्धा त्यांनी समजून सांगितल्या शेतामधील बांधकाम माहेर या नावाने माननीय शरद जोशी यांनी बांधकाम सुरू केले होते त्याच्यामुळे या सभागृहाला माहेर नाव दिलं, नाही तर दुसरे नाव देता आले असते असे सांगितले अशाप्रकारे आज रोजी रावेरी येथे शेतकरी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...