आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
राजू गोरे( शिरपूर) : वणी तालुक्यातील शिंदोला येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मागील दोन वर्षापासून कोरोणा साथीच्या आजारा मुळे कोणत्याच प्रकारचे मैदानी खेळ होत नसल्याने संपूर्ण नवयुवक हे बांधल्या गेले होते.नव युवक क्रिकेट क्लब शिंदोला यांनी 12/ 2/ 2022 ला टेनिस बॉल चे खुले सामने आयोजन करून मैदानी खेळ सूरवात केली असता परिसरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
या स्पर्धेमध्ये रोख रक्कम व उत्कृष्ठ बॉलर ,धाव पट्टु, बॅटमॅन असे अनेक बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच यामध्ये प्रथम बक्षिसाचे मानकरी हे उन्नती 11 क्रिकेट क्लब सैदाबाद ,तर दुसरे बक्षीस नवयुवक क्रिकेट क्लब शिंदोला ,तृतीय पारितोषिक M B CC कळमना ,चतुर्थ बक्षीस समता क्रिकेट क्लब घुगुस, पाचवे पारितोषिक शिंदोला फायर B यांनी पटकावले असून या स्पर्धेसाठी परिसरातील 70 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण 26 फरवरी ला करण्यात आले. शिंदोला टेनिस बॉल चे खुले सामने स्पर्धेसाठी शिंदोला गाव सरपंच विठ्ठल बोंडे,ऊपसंरपच किशोर किनाके, पंचायत समिती सदस्य संजय भाऊ निखाडे, गाव पोलीस पाटील लक्ष्मण बोबडे, सामाजिक कार्यकर्ते लोकेश्वर बोबडे,शांतीलालजी जैन ,सुभाष भोंगळे ,जीवन डवरे ,अमोल हेपट, प्रितम बोबड, हशन्रोदीन सय्यद, राजू इद्दे, मुरलीधर पाटील ठाकरे, रामदास कोल्हे, राजू गारघाटे ,या सर्व मान्यवरांच्या सहकार्याने मैदानी खेळसाठी गावातील नवतरुणांना प्रोत्साहन देण्यातआले. ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा सुव्यवस्थित संपन्न करण्यासाठी शिदोला येथिल नवयुवक क्रिकेट स्पर्धा क्लब चे अध्यक्ष आशिष बोबडे ,उपाध्यक्ष अमोल ढवस, सचिव फिरोज सय्यद ,मारोती परागे, राकेश टोंगे ,तुषार काळे, श्रीकांत ठाकरे, चंदन काळे, चेतन दानव ,सुमित पिंपळकर, सुधीर थेरे ,कुणाल बोंडे, मंगेश वाभिटकर या सर्वांच्या अथक परीश्रमातून खुले मैदानी खेळ टेनिस बॉल चे क्रिकेट खुले सामने मोठ्या उत्साहात व यशस्वी रित्या पार पडले.या क्रिकेट स्पधेचा परीसराती जनतेने भरपूर आंनद घेतल्या चे चिञ बघायला मिळाले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...