वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा वर्धा जिल्हा प्रभारी सौ.आसावरी देशमुख यांनी आज आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीमध्ये संघटन वाढीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सुचना त्यांनी केल्या त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री नबाब मलिक यांना दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनेच्या काही देशद्रोही लोकांशी जमिन खरेदीचा व्यवहार झाल्यांने जी अटक झाली त्यामुळे त्यांच्या तातडीने मंत्रीमंडळातून राजीनामा घेण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसीलदार हिंगणघाट यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सोपविण्यात आला वरील कार्यक्रमात सर्वश्री किशोरभाऊ दिघे, जिल्हा महामंत्री भाजप, जिल्हा परिषद सभापती सौ.मृणाल माटे, पंचायत समिती सभापती सौ.शारदा आंबटकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.मंजुषा दुधबडे,माया उमाटे, सुभाष कुंटेवार,आशिष पर्बत शहराध्यक्ष भाजप, सौ.अनिता मावळे महिला आघाडी अध्यक्षा भाजप, नगरसेविका छाया सातपुते,रविला आखाडे, शुभांगी डोंगरे,वदंना कामडी, शितल खंदार, वैशाली सुरकार, शारदा पटेल,अर्चना जोशी, पंचायत समिती सदस्य वैशाली फुलके,सौ.मडावीताई, अल्पसंख्याक आघाडीच्या कौशर अंजूम, वैशाली पंलाडे, सारिका उभाटे,कल्याणी ईटणकर,अनिल गहेरवार,ज्ञानेश्वर भागवते, मारूती साठे,किशोर रोंगे,अनिल मावळेआदी महीला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...