वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील खैरी वडकी रोडवर महसुल विभागाची तपासनी चौकी सविस्तार वृत्त असे राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमणात रेती सस्करी होत होतीअसल्याचे पाहुन जिल्हा अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे राळेगाव यांच्या मार्गदर्शना खाली तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांनी त्याचे वडकी येथील विश्वसनीय मंडळ अधिकारी पोटे, तलाठी कोडापे, पाटील, खडसे व पोलीस कर्मचारी तसेच साजातील कोतवाल यांचे महसुल विभागाचे एक तपासणी पथक तयार करून वडकी ते खैरी रोडवर तपासनी पथकाची चैकी उभारली आहे.
सदर चेक पोष्ट वरिल कर्मचारी हे आपल्या साजातील शेतकरी यांचे कामे करून वाहण तपासनी करतात विषेश म्हणजे वाहानासोबत असतेवेळी वाहतुक परवाणा हा शासनाचे महखनीज ऑपवर टाकुन पडताळणी करतात आणि बेकायदेशीर असणारे वाहणावर बेधडक कार्यवाही करताना वडकी परिसरात दिसुन येत आहे. विषेक म्हणजे स्थानिक प्रसार माध्यमातुन ओवरलोड वाहतुक बेकायदेशीर वाळुचा उपसा होत असल्याच्या अश्या बातम्या प्रसारमाध्यमातुन वडकी परिसरात साठी प्रसारित होत होत्या.
यांची दखल घेत सर्वप्रथम जिल्हा अधिकारी यांनी वेळोवेळी स्वता लक्ष देउन कार्यवाही सुरु केली आहे. त्यांनी एकाच वेळेस कळंब येथे आठ टिप्पर वर कार्यवाही केली होती. विषेश म्हणजे त्यांनी यवतमाळ ते कळब प्रवास सापकलने करून कार्यवाही केली आहे. राळेगाव उपविभागात जिल्हा अधिकारी यांची कार्यवाही बघुन राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी लगेच एक विषेश पथक नेमुन कार्यवाहीचा बडगा रेती तस्करावर सुरु केला आहे. सदर वडकी परिसरातील कार्यवाहीने गौण खनीज वाहतुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
यावरून असे दिसुन येते कि आता रेती तस्करांना पुर्णपणे आळा बसनार का ? असा प्रश्न वडकी परिसरात होतांना दिसत आहे. सदर राळेगाव तालुक्यातील हिरापुर व मारेगाव तालुक्यातील कोसारा व आपटी या घाटाचा लिलाव झाला होता या घाहावरुन राजेरोसपने वाळु उपसा होत होता परंतु महसुल विभागाचे पथक वडकी खैरी रोडवर बसताच ५ ते ६ दिवसापासुन रेती घाट बंद असल्याचे दिसून येत आहे. यावरून उसे लक्षात येते की एकाच रॉयल्टी वर दिवसभर देतीच्या खेपा मारल्या जात होत्या.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...