Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / क्रांती युवा संघटना...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

क्रांती युवा संघटना झरी तर्फे ओव्हर लोड वाहतूक विषयावर झरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

क्रांती युवा संघटना झरी तर्फे ओव्हर लोड वाहतूक विषयावर झरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
ads images

झरी (प्रतिनिधी): झरी तालुक्यातील कोळसा वाहतूकी संदर्भात क्रांती युवा संघटने तर्फे झरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील मार्की व मांगली दोन्ही गावांच्या जवळ कोळसा खाण आहे रोज जवळपास  १५०० टन कोळसा वाहतूक होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे तालुक्यातील रोड कमी क्षमतेचे असल्याने रोडची वाट लागत आहे. रस्ते खराब होत आहे. मार्की व मांगली दोन्ही  गावे लोकसंख्येच्या बाबतीत मोठे आहे. जवळच दोन्ही कोळसा खानी असून सुद्धा स्थानिक लोकांना रोजगार दिला जात नाही. अशे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. त्यावेळी रवी तावडे, प्रशांत गेडाम, नितेश पिंपळाला, सुनील टेकाम, अमोल जगनाडे, महेश गेडाम, गिरीधर सोळंकी वर, वैभव भट, अतूल बांदूरकर, सुरज उदकवार, विनोद कुरमेलवार, महादेव देठे, प्रमोद थेरे, संतोष गझलवार, लक्ष्मन धूर्वे, सचिन जूनघरी, अक्षय थेरे उपस्थितीसह क्रांती युवा संघटना झरी तर्फे झरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...