आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी (प्रतिनिधी):- तालुक्यात वास्तविक पाहता तालूक्याच्या ठिकाणी ,थोडीफार मोठी असलेली मार्केट ची गावे शाळा महाविद्यालये असेल तीथे जशे की झरी घोन्सा, पाटन , मुकूटबन सारख्या व कायर सारख्या ठिकाणी सूद्धा शालेय विद्यार्थी अनेक छोट्या खेडेगावातून शिकायला जातात.आणि काही खेड्यातून वणी, पांढरकवडा शहरात सूद्धा. सध्या एस टी संप चालू असल्याने विद्यार्थ्यांची जाने येने गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. एस टी संपाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर नक्कीच होत आहे. कारण एस टी संपामुळे विद्यार्थ्यांकरिता सोडल्या जाणाऱ्या बस बर्याच बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲटो ला जादाचे पैसे मोजावे लागत आहे.
तेवढे पैसे जाऊनही विद्यार्थ्यी बस मध्ये जीतकी सूरक्षीत असते तेवढी सूरक्षा खाजगी ॲटो , खाजगी वाहनांमध्ये मध्ये वाटत नाही. जीव मुठीत घेऊन नाईलाजाने धावपळ करीत शाळा गाठावी लागते. बरेच विद्यार्थी पैशाची व्यवस्था होत नसल्याने येणार जाणार मोटर सायकलस्वारांना हाथ दाखवून शाळेत पोहोचतात. काहीं विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळाल्याने जवळपासच्या शाळेत पोहोचतात. परंतु पुर्वीप्रमाने विद्यार्थ्यांना जर बस सेवा असती तर अधिक सूरक्षा मिळाली असती. शाळेत जाताना व परत शाळेतून येताना काही विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. आणि हा त्रास राज्यातील ग्रामीण भागात आहे.
एस टी संपकऱ्या कर्मचाऱ्यांना कोर्टातून निर्णय होणार आहे. परंतु राज्यातील सर्वसामान्य गरीबांना जो त्रास सहन करावा लागला त्याचा निर्णय कुठेही होणार नाही. अशा वेळी ज्याची त्याचीच जीम्मेदारी. विधानसभा मध्ये राज्यातून २८८ जन निवडून गेले एकानेही एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा निर्णय केला नाही. नाईलाजाने निवडून देणारी जनता म्हणत असेलच की व्हा रे देवा काय अक्कल दिली यांना भाषणाच्या बदल्यात खायला मिळतं त्यांना. हेच नेते एकत्र मिळून विचार करतात सर्व स्वताच्या फायद्याचा आणि सांगतात मंत्रालयातून न्याय करतो सामान्य गरीबांचा. कधी कधी खेड्यातल्या सामान्य व्यक्तीला वाटत असेल की हे नेते लोकं नेत आहे पन आणत काहीच नाही म्हनुनच यांना नेते म्हणत असेल.
काय परीस्थिती आहे राज्याची. करणाऱ्यांनी अनेक आंदोलने मोर्चे केले नुकसान मात्र सामान्य गरीब मानसाचेच झाले. शासनाने कोणत्याही कर्मचाऱ्यांना भरती करून घेताना नियमावलीत त्रूटी ठेवली हे स्पष्ट दिसत आहे. राज्य शासन शासकीय भरती प्रक्रियेत या पुढे तरी नोकरीच्या शर्थी व अटी मध्ये गरीब सामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शिक्षण ही आवश्यक बाब आहे विद्यार्थ्यांना शालेय प्रवास योग्य व सोईची व्यवस्था असायला हवी. आणि ही कोण्या एका व्यक्तीची मागणी नाही तर राज्यातील संपूर्ण जनतेची मागणी आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...