वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड(राळेगांव तालुका प्रतिनिधी) : राळेगाव तालुक्यातील चिकना या गावात दिं २० फेब्रुवारी २०२२ रोज रविवारला गोंडवाना गणतंत्र पार्टीची प्रबोधन सभा संपन्न झाली. यावेळी प्रबोधन सभेच्या सुरवातीला सप्तरंगी ध्वजा रोहनाचा कार्यक्रम महिला जिल्हा अध्यक्ष तिरुमाय विजयाताई रोहनकर तीरु प्रशांत सोयाम यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रबोधन सभेला उपस्थित प्रदेश कार्याध्यक्ष तीरू बळवंत मडावी सर यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या ध्वजा खाली सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन राजकीय सत्ता मिळाली पाहिजे व राजकीय पार्टीचे संघटन वाढविले पाहिजे सत्यामध्ये भागीदारी मिळवीली पाहिजे असे प्रबोधनात आवाहन केले. तसेच विरांगणा राणी दुर्गावती व वीर बाबुराव शेडमाके यांचे चित्र अनावरण सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तिरु विजयाताई रोहणकर यांनी आदिवासी बांधवांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला पाहिजे असे निवेदन केले. तिरु प्रशांत जी सोयाम यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात स्पष्ट केले की गोंडियन बांधवांनी आपला धर्म व आपली संस्कृती याचे जपन केले पाहिजे. तिरू विठ्ठल धुर्वे तालुका अध्यक्ष राळेगाव यांनी कोणत्याही पार्टी मागे न लागता राजकीय युवा संघटन वाढविले पाहिजे असे व शिक्षणाचे महत्त्व आपल्या भाषणात सांगितले. तिरु ताराबाई कोटनाके यांनीसुद्धा गोंडीयन संस्कृती बद्दल महत्व असे विचार मांडले.
तिरु सुमनताई घोडाम यांनी सुंदर अशा गोंडी भाषेत आपले विचार बांधवांचा समोर मांडले तसेच कार्यक्रमाला उपस्थित तिरू दुर्गाताई पुरके तिरु अंजनाताई आत्राम , या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक माधव तोडासे, वासुदेव मरापे, सलाम काका, युवा कमिटी, गजानन कुमरे, अक्षय कुमरे, आनंद कुमरे, कृष्णा कुमरे, अशोक सलाम, अजय सलाम, कैलाश कुमरे, राजेंद्र कंन्नाके, सुरेश सलाम, माधव तोडासे, हर्षल आडे, अरविंद शेडमाके, स्वप्निल आडे, कांताताई तोडासे, मनिषाताई किनाके, लक्ष्मीताई सलाम, कुसुमताई कुमरे, पूजाताई सलाम, रत्नाताई शेडमाके, वर्षाताई आडे, व तसेच गावातील आदी आदिवासी समाज बांधव या प्रबोधन सभेला उपस्थिती होते .या प्रबोधन सभेचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अंकुश कुळसंगे यांनी केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...