वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): धानोरा गावातील शिवजयंती उत्सव समितीने शिवजयंती निमित्य सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये 3 वर्षे ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कोरोना काळात अतिशय तत्परतेने आणि समाजसेवाभावाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माननीय श्री रितेशभाऊ भरूड, सौ. प्राचिताई भरूड आणि श्री. शामसुंदरराव गलाट यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गावातील सरपंच सौ. दिक्षाताई मुन तर उदघाटक म्हणून सौ. स्नेहाताई येनोरकर (सदस्या, पं. स. राळेगाव), आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गोपाळबाबूजी काहूरके, श्री. शामकांतजी येनोरकर, श्री. राजुभाऊ पाटील, श्री. विजयभाऊ येनोरकर, श्री. राहुलजी सोनाळे( युवक काँग्रेस अध्यक्ष कळंब), श्री. अशोकभाऊ काचोळे, श्री. रामुजी भोयर, श्री. संजय कारवटकर, श्री. प्रमोदभाऊ घोडे, श्री. विशालभाऊ येनोरकर, श्री. विजयभाऊ चकोले, श्री. बाबारावजी घोडे, समस्त ग्रामपंचायत सदस्य धानोरा, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य धानोरा आणि समस्त धानोरा ग्रामवाशी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनिषा फटींग व कुमारी मैथिली घिनमीने यांनी केले, प्रास्ताविक श्री. बाबारावजी घोडे यांनी तर आभारप्रदर्शन कुमारी महेश्वरी हटवार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समिती धानोरा येथील सदस्य श्री. बाबारावजी घोडे सर, सुहास मुडे, अंकित पाटील, गजानन सुरकर, संजय बाडवाईक, योगेश घोडे, अंकित कामडी, शंकर घिनमिने, गणेश नासरे, गणेश सुरकर, रुपेश मुडे, किरण तिमांडे, दिपक जुमनाके, प्रणय मुडे, प्रविण जुमनाके, वृषभ कामडी, मयुर घोडे, स्वप्नील भोयर, अक्षय घोडे, मंगेश सुरकर, मनोज नेहारे, हेमंत येनोरकर, अजिंक्य लभाने, जीवन पुणेकर, संजय किन्नाके, प्रकाश मुन, गणेश कनाके, यश भोयर, गणेश फुलबांधे, विनोद वाघ, सुरज भोंगाडे, पवन किन्हेकर, प्रविण गलाट, आकाश खेडेकर, मयुर उराडे, समीर वाकडे, साजन उराडे, आणि समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...