Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव नगरपंचायतीच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून काँग्रेसचे शंकराव मडावी तर शिवसेनेचे राजू ठेंगणे यांची निवड.

मारेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून काँग्रेसचे शंकराव मडावी तर शिवसेनेचे राजू ठेंगणे यांची निवड.

ईश्वर चिठ्ठीने झाला शिवसेना स्वीकृत नगरसेवकाचा विजय

मारेगाव (प्रतिनिधी):  मारेगाव नगरपंचायत निवडणूक आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पार पडली या निवडणुकी मध्ये ना भूतो ना भविष्यती अशी झाली. यात अनेक घडामोडी घडल्या यात काँग्रेसचे अधिकृत स्वीकृत उमेदवार म्हणून शंकरराव मडावी यांची अविरोध निवड करण्यात आली तर शिवसेना व भाजप या पक्षाचे चार, चार नगरसेवक असल्यामुळे यांचा एक गट तयार करण्यात आला. या दोन पक्षातील एकच स्वीकृत नगरसेवक  निवडल्या जाईल, म्हणून शिवसेनेच्या वतीने राजू ठेंगणे तर भाजपाच्या वतीने शोभाताई नक्षीने यांचे ऐक ऐक उमेदवार पक्षाच्यावतीने स्वीकृत उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला या दोन स्वीकृत नगरसेवक ईश्वर चिट्टी करण्यात आली  या ईश्वर चिट्टीतून  राजू ठेंगणे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली तर भाजपाची शोभाताई नक्षीने यान्हा निराशा हाती आली.

मारेगाव नगरपंचायत निवडणूकत आश्चर्यकारकरित्या शिवसेनेचा नगराध्यक्ष भाजपाच्या मदतीने नगरपंचायत मध्ये आरुढ झाला,सोमवारी झालेल्या स्विक्रुत नगरसेवकाच्या निवडीत काँग्रेसचे शंकरराव मडावी यांची अविरोध निवड झाली, शिवसेनेच्या वतीने राजु ठेंगणे तर भाजपाच्या वतीने शोभाताई नक्षणे यांनी स्विक्रुत नगरसेवकचा अर्ज दाखल केल्याने  ईश्वर चिठ्ठीतुन शिवसेनेचे राजु ठेंगणे यांची निवड झाली, दोन्ही उमेदवाराच्या विजयाचा आनंद फटाक्याची आतिषबाजी करून साजरा केला,स्विक्रुत नगरसेवक निवडीचे काम निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे ,मुख्याधिकारी वायकोस यांनी काम पाहिले.

मारेगाव नगरपंचायत मध्ये आश्चर्यकारक राजकिय घडामोडीने शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाला असताना बहूमतात काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकाच्या गैरहजरीत काँग्रेसचा सत्तेचा घास हिरावला गेला ,मारेगाव नगरपंचायत निवडणूकत आश्चर्यकारकरित्या शिवसेनेचा नगराध्यक्ष भाजपाच्या मदतीने नगरपंचायत मध्ये आरुढ झाला,सोमवारी झालेल्या स्विक्रुत
नगरसेवकाच्या निवडीत काँग्रेसचे शंकरराव मडावी यांची अविरोध निवड झाली, शिवसेनेच्या वतीने राजु ठेंगणे तर भाजपाच्या वतीने शोभाताई नक्षणे यांनी स्विक्रुत नगरसेवकचा अर्ज दाखल केल्याने  ईश्वर चिठ्ठीतुन शिवसेनेचे राजु ठेंगणे यांची निवड झाली,दोन्ही पक्षाच्या वतीने विजयी स्विक्रुत नगरसेवकाच्या निवडीचा आनंद फटाके फोडून साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...