आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (झरी प्रतिनिधी) :झरी तालुक्यातील अडेगाव येथे शिवजयंतीच्या औचित्यवर शिवविवाह पार पडला. त्या कार्यक्रमास चंद्रपुर वणी आर्णी मतदार संघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर हे उपस्थित होते.
मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या या विवाहास लोकमान्यता मिळत आहे. अनेक जुन्या रूढी परंपरा अंधश्रद्धा यांना फाटा देऊन हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यास वर आणि वधू कडील मंडळी तसेच टिकाराम कोगरे (जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ जिल्हाध्यक्ष) राजू भाऊ येल्टीवार (संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ), प्रकाश भाऊ म्याकलवर (सामाजिक कार्यकर्ते), मोहन पाटील पाणघाटे (सामाजिक कार्यकर्ते), प्रशांत बोबडे(संभाजी ब्रिगेड), सिताराम पिंगे (शिवसेना अडेगाव), नितेशभाऊ ठाकरे संचालक रामकृषी केंद्र वणी यांच्या व दोन्हीही परिवाराच्या आप्तसकीयाच्या उपस्थितीत पार पडला.गावात कोणताही वाजागाजा नकरीत बैलबंडीने वराची मिरवणूक काडून निवली येथील बादुरकर परिवाराची सुकन्या पुज्या हिचा विवाह अडेगाव येथील खुल्या परागनात शिवविवाह सपन्न करण्यात आला.
त्यासाठी झाडे आणि बांदूरकर परिवाराच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.हा विवाह शिवधर्म पद्धतीने पारपाडून नवविवाहित दामपत्यांना आप्तसकीयाणी भावीजीवनाच्या संघर्ष्या साठी पाटबंळ दिले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...