आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी (विशेष प्रतिनिधी): झरी तालुक्यातील भेंडाळा नाला या ठिकाणी बांधकाम विभाग कडून लागला सावधान तेचा फलक. सावधान तेचा फलक लागल्याने रहदारी कर्त्यांना थोडा फार दिलासा मिळणार. परंतु भेडाळा नाला पूलाजवळ उतारा भाग सोबत चौरस्ता असल्याने अनेक अपघात झाले. अपघातामुळे काहींचे चांगलेच नुकसान झाले. परंतू आता सावधान तेचा फलक लागल्याने बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात अनेक बातम्या, वृत्तपत्र द्वारे यश आले असल्याचे पहायला मिळत आहे. बांधकाम विभागाने विलंब न करता सावधान तेचा फलक सोबतच पुलाला सूरक्षा भीतीची व्यवस्था करावी तेव्हाच रहदारी कर्त्यांना मोकळा श्वास घेता येईल. कारण झरी तालूक्याचे ठिकान असल्याने चार चाकी, दु चाकी रहदारी नेहमी चालूच असते. वरून कोळसा खान ट्रक टीप्पर वाहतूकीची दरवळ दिसून येते. पूला जवळ वळन रस्ता असल्याने सुरक्षा भींतीची आवश्यकता आहे. अशी नागरिकांची मागणी आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...