वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी ): छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवशंभु क्रिकेट क्लब धानोरा ता.राळेगांव जि.यवतमाळ व्दारा आयोजित भव्य खन्ना बाॅल क्रिकेट चे ग्रामीण सामन्याचे उद् घाटन समारंभ दि.१९-२-२०२२ रोजी माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव अॅड प्रफूल्लभाऊ मानकर,शहर अध्यक्ष भाजपा राळेगाव डॉ.कुणालजी भोयर, डॉ.शामसुंदरजी गलाट, सरपंच सौ.दिक्षाताई मुन,उपसरपंच विशाल येनोरकर, माजी उपसभापती शामकांत जी येणोरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व सरपंच रावेरी राजुभाऊ तेलंगे, रामुजी भोयर, विलासभाऊ घिनमिने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सामने यशस्वी करण्यासाठी गौरव गलाट, अक्षय घोडे, स्वप्नील भोयर, मयुर उराडे, प्रणय मुडे, जिवन पुणेकर, मनोज नेहारे, विशाल घोडे, प्रविण गलाट, आकाश वाकडे ,साहील कांबळे ,किरण कामडी,गणेश किन्नाके, ऋषीकेश फटींग व मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...